Category: धार्मिक

🛑रमजान सणाच्या निमित्ताने मिल्लत फाउंडेशन च्या माध्यमातून कारागृहात विविध फळांचा पुरवठा.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे,पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर,सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह,सिंधुदुर्गनगरी येथे कारागृहात विविध फळांचा पुरवठा करण्यात आला.सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे,रक्तदान शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील विविध…

🛑रमजानच्या निमित्ताने मरकज-उल-फलाह संस्थेद्वारे आणाव वृद्धाश्रमात जीवनावश्यक वास्तूचे वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेली मरकज-उल-फलाह या सेवाभावी संस्थेद्वारे,पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर, अणाव येथील जीवन आनंद संस्था संचालित *आनंद आश्रम* या वृद्धाश्रमात विविध जीवनावश्यक वस्तू आणि फळफळावळचा पुरवठा…

🛑समर्थ गड – आडवली येथे श्री.स्वामी समर्थ जयंती सोहळा!३१ मार्च ते ०३ एप्रिल.

🖋️लोकसंवाद /- मसूरे. मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळ्या निमित्त ३१ मार्च ते ०३ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध धार्मिक…

🛑हडपिड स्वामी समर्थ मठ येथे 31 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा !

◼️श्री देव मल्हारी मार्तंड जय मल्हार देखावा विशेष आकर्षण.._ 🖋️लोकसंवाद /- मसूरे. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन…

🛑सड्यावरच्या माऊली चा अवतार प्राप्ती दिन सोहळा १०, ११मार्च रोजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील हुमरमळा-वालावल येथील सड्यावरची माऊली मंदिर येथील देवी माऊली अवतारखाप्ती दिन सोहळा दि. १० व ११ मार्च रोजी होणार आहे. १० रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक…

🛑वेतोरे देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ वर्धापन दिन सोहळा ९ मार्च रोजी.

🖋️लोकसंवाद /-वेंगुर्ले. वेतोरे देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन सोहळा फाल्गुन शु.दशमी शके १९४६ रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी साजरा होत आहे.या निमित्त साईबाबांच्या प्रतिमेवर अभिषेक…

🛑कुडाळ बाजारपेठेतील मारुती मंदिरात राष्ट्रीय किर्तनकार श्री.चारुदत्त आफळे यांच्या “रामराज्य ” कीर्तनाचा थेट कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील बाजारपेठेतील मारुती मंदिरात आज शनिवारी श्री.देव मारुती-नगर ब्राम्हण देवस्थान कमिटी कुडाळ चा ३९ वा वर्धापन दिन सोहळ्या च्या निमित्ताने फाल्गुन शुध्द नवमी शु. ९ शनिवार…

🛑तुळसुली बुडक्याचिवाडी येथे श्री संत बाळूमामा अमावास्या सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील तुळसुली बुडक्याची वाडी येथे अमावास्या च्या निमित्ताने बुडक्याची वाडी येथे अमावास्या सोहळा हा कार्यक्रम श्री श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते…

🛑हुमरमळा येथे महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ग्रामीण भागातुन संगीत विद्यालयाचे विद्यार्थी उतुंग भरारी घेतात म्हणून महाशिवरात्र उत्सव निमित्ताने शिवश्रुती कार्यक्रम आयोजित करुन वैभव मांजरेकर मित्र मंडळाने एक आदर्श निर्माण केला असे गौरवोद्गार बॅ…

🛑श्रीतारादेवी मातेचा वर्धापनदिन भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्रीतारादेवी मातेचा वर्धापनदिन समारंभ माघ कृ १० ते १२ शके १९४६ रविवार दि. २३ ते मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ३ दिवस केळुस येथे भक्तिमय, मंगलमय…

You cannot copy content of this page