Category: बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या प्रयत्नाला अभूतपूर्व यश.;गणेश नाईक.

सिंधुदुर्ग /- 1नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या व दहा वर्षापेक्षा कमी सेवा असणाऱ्या दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या कायदेशीर वारसांना तात्काळ मिळणार 10 लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान महाराष्ट्र…

कोरोनाचा फटका बसला तरी दशावतार कलेने पुन्हा उभारी घेतली.;आ. वैभव नाईक

अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात.. कुडाळ /- अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन गुरुवारी पदमश्री पुरस्कार विजेते श्री. परशुराम गंगावणे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७ व्यक्ती सापडले कोरोना पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७…

सावंतवाडी येथे कबड्डी व खोखो खेळाची सद्यस्थिती” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत हॉटेल मँगो 2, मोती तलाव समोर,…

राज्यात वाढत्या ओमयाक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू…

मुंबई /- देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे शुक्रवारी २५ रुग्ण आढळले असून या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या कोरोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा…

जिल्हा बँक निवडणूकित महाविकास आघाडीचे जागा वाटपाची यादी जाहीर..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा बँकेची महाविकास आघाडीची जागा वाटप जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातन लढवली जाणार आहे असे सांगत खासदार विनायक राऊत यांनी नावं केली घोषित…

आंदुर्ले खिंड येथे सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या व्यथा पालमंत्र्यांनी घेतल्या ऐकुन.;पाट पिंगुळी रस्ता काम सुरू करण्यास दीरंगाई नको साबाच्या अधिका-यांना पालमंत्र्यांनी खडसावले!

कुडाळ /- कुडाळ पिंगुळी पाट रस्त्याचे काम गेल्या विमानतळ उद्घाटन पुर्वी होणे आवश्यक असताना ते रखडलेले काम पुर्ववत सुरू व्हावे या मागणी साठी आज पालकमंत्री ना उदय सामंत चिपी विमानतळ…

श्री देव घोडेमुख संस्थेचे कार्य कौतुकास्पद.;निलेश राणे.

वेंगुर्ला /- श्री देव घोडेमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा संस्था पेंडुर ही संस्था गावच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे. अशा संस्थेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मनाला समाधान…

वेंगुर्ले भाजपा किसान मोर्चाच्याची अवकाळी पावसाची,नुकसानभरपाई मिळावी यासाठी मागणी

वेंगुर्ला / – अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा – काजू नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर मध्ये…

जनतेच्या हिताच्या दृष्टीने “..…
मठ कुडाळ तिठा ते गवळदेव मंदिर कुडाळ रस्त्याच्या दुरावस्थेबाबत बैठक संपन्न

वेंगुर्ला /- मठ कुडाळतिठा ते गवळदेव मंदिर कुडाळ पर्यंतच्या राज्य मार्गाची अतिशय दुर्दशा झाली असून याबाबत “जनतेच्या हिताच्या दृष्टीने” पुढील दिशा ठरविण्यासाठी वाडीवरवडे येथील हरिओम मंगल कार्यालय येथे सर्वपक्षीय बैठक…

You cannot copy content of this page