Category: बातम्या

🛑पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात मा.आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन..

◼️मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ?- वैभव नाईक. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन अशी घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने…

🛑दीपक केसरकरांनी दिलेला शब्द पाळला;चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना…

🛑पेट्रोल आणि डिझेल किती रुपयांनी महागले?

✒️लोकसंवाद /- मुंबई. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. इराणने होर्मुझ बंद केला असून आता भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी चार वर्षांनी दरवाढ केली…

🛑ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी.; 22 मे पर्यत अर्ज सादर करावेत..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील सर्व धर्मीर्यांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ” राबविण्याचे घोषित केले आहे.…

🛑जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन ;जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी सहभाग घ्यावा..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी मे महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार,१८ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व…

🛑1 जून ते 31 जुलै कालावधीत सागरी किनारपट्टीवर मासेमारी बंदी..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सुनचे आगमन लवकर होत असल्याने या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी दि.१५ एप्रिल २०२6 ते दि.१४ जुन २०२6 (दोन्ही दिवस धरुन) तसेस पश्चिम किनारपट्टीवर मान्सुनचे…

🛑एलईडी व पर्ससीन मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत कडक गस्त..

✒️लोकसंवाद /- मालवण. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत कडक गस्त ठेवून अनधिकृत एलईडी व पर्ससीन मासेमारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती कठोर कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे, अशी माहिती प्रभारी सहाय्यक आयुक्त…

🛑शिक्षण समितीची मासिक सभा 21 मे रोजी.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे शिक्षण व आरोग्य सभापती…

🛑कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव १५ ते १८ मे दरम्यान पर्यटन, संस्कृती आणि कोकणच्या समृद्ध परंपरेचा अनोखा संगम..

✒️लोकसंवाद /- देवगड. कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागद्वारे सुवर्ण वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्ष निमित्त ‘आंबा…

🛑CNG चे दर वाढले सर्वसामान्यांना मोठा झटका ; जाणून घ्या नवे दर?

✒️लोकसंवाद /- मुंबई. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन जपून वापरण्याचे आवाहन केल्यानंतर देशात पश्चिम आशियातील संघर्षाचे परिणाम दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून गॅस त्यानंतर सोने-चांदी आणि दुधाचे…

You cannot copy content of this page