Category: बातम्या

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बुलेटवरून विधानभवनात दमदार ‘ एन्ट्री..

✒️लोकसंवाद /- मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा असे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक…

🛑कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड : भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन…

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून ७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कमिन्स ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी…

🛑आरोंदा श्री देव ब्राम्हण मंदिराच्या सोहळ्याला केळूस- कालवीबंदर येथील श्री विठ्ठल-रखुमाई महिला मंडळाची फुगडी ठरली लक्षवेधी !

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. आरोंदा – सिपेतुवाडी येथील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळा (सोमवार दि.११ मे त मंगळवार दि.१२ मे रोजी) अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…

🛑रेल्वे प्रवाशाची ताकद एकजूट दाखविणारी १७ रोजी ‘सिधुदुर्ग रेल्वे परिषद ‘ कसाल येथे..

✒️लोकसंवाद /-ओरोस. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या कोकणी प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी आणि समस्या बाबत चर्चा करण्यासाठी आणि या समस्यांवर योग्य तो समन्वय साधण्यासाठीकसाल येथे १७ मे रोजी साई माऊली ब्लॅकेट हॉल…

🛑सिंधुदुर्गात शिक्षण खात्यात खळबळ : शिक्षक संघटनांचा इशारा, सरकारवर गंभीर आरोप..

◼️सीईओनी हजर करून घेतले तर जि.प.समोर ठिय्या आंदोलनाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा इशारा.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्याविरोधात…

🛑जमिनीत पुरलेल्या अवस्थेत मृत प्राणी आढळून आल्याने तालुक्यात उडाली खळबळ..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कडावल रेंज अंतर्गत येणाऱ्या एका गावात जंगला नजिक जमिनीत पुरलेल्या अवस्थेत एक मृत प्राणी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्राणी हा जंगलातील ‘गवारेडा’…

🛑महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला कारावास.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. घरात जेवण करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सचिन राजाराम भामट (३१) रा -घोटगे मळेवाडी, ता -कुडाळ याला दोषी ठरवत तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश १ सूर्यकांत इंदलकर…

🛑कलंबिस्त येथे बंद घरात आढळला मृतदेह..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त घनशेळवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील रहिवासी प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री (वय ७२) हे आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. ते घरात एकटेच…

🛑कारिवडेत सुमारे चार लाख रुपयाच्या दागिन्यांची चोरी..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे एका साखरपुडा समारंभासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले.याप्रकरणी सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी…

🛑धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुली बुडाल्या..

✒️लोकसंवाद /- वैभववाडी. करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे.या तीनही शाळकरी मुली असून दोघी करूळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. मामाच्या…

You cannot copy content of this page