Category: बातम्या

🛑सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने 26 ऑगस्ट ला रक्तदान शिबिराचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने सोमवार दिनांक 26.08.2024.रोजी सकाळी 9.30 ते.12.30 या वेळेत सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.जास्तीत…

🛑वेंगुर्ला येथे महाविकास आघाडीतर्फे मुक आंदोलन..*

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक सुकन्या नरसुले, उपतालुका…

🛑आमदार वैभव नाईक पुरस्कृत कुडाळ मद्धे ठाकरे शिवसेनेची १ लाखाची दहीहंडी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आमदार वैभव नाईक पुरस्कृत शिवसेना ठाकरे गट युवा सेना यांच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी कुडाळ जिजामाता चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाख मोलाची निष्ठेची…

🛑पुरात अडकलेल्या रेड्याला एनडीआरएफ पथकाने सुखरूप काढले बाहेर..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरांमध्ये पुरात अडकलेल्या रेड्याला एनडीआरएफ पथकाने सुखरूप बाहेर काढले. या रेड्याला चरण्यासाठी शेत जमिनीमध्ये मालकाने बांधून ठेवले होते. रेडा असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी आल्यामुळे हा रेडा…

🛑जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिसमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटातून आठवीतील मंथन सावंतभोसले व अब्दुल रहमान यांनी विजय मिळवत विभागीय फेरीसाठी आपले स्थान पक्के…

🛑बदलापूर शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार झालाघटनेचा काँग्रेसकडून निषेध !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. बदलापूर शाळकरी मुलींवर अत्याचार झाला त्या घटनेचा कुडाळ येथे निषेध करण्यासाठी कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तोंडाला काळापट्टा बांधून मौन व्रत घेऊन आंदोलन…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथे अपघात दोन तरुण जागीच ठार.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई – गोवा महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ वागदे येथे आज पहाटे 2 ते 2.45 वा. दरम्याने उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून धडक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झाले.…

🛑धनगर समाज विचारमंचची शनिवारी सर्व साधारण सभा.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.* धनगर समाज विचार मंच ची सर्व साधारण सभा शनिवार दि. 24.08.2024 रोजी दु. 2 30 वाजता रवळनाथ मंदिर ओरोस याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम…

🛑उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध :कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही.

▪️मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; दिला कारवाईचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाने विरोधी पक्षांनी २४ ऑगस्ट रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उद्याच्या…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्या पोस्ट विभागात आउट साईडर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच थकलेले वेतन गणेश चतुर्थी पूर्वी मिळावे.

▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डाक अधीक्षक यांना निवेदन. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पोस्टाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये येथील स्थानिक मुलांना तात्पुरत्या स्वरूपात आऊट साईडर म्हणून नियुक्त केले आहे. या आऊसाइडर मुलांना गेल्या…

You cannot copy content of this page