Category: बातम्या

🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024चे वितरण..

▪️गणेश सजावट स्पर्धेत एकुण तेवीस स्पर्धकांचा सहभाग.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित कुडाळ तालुका मर्यादित पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत…

🛑वीज कर्मचारी, अधिकारी उद्यापासून दोन दिवसांच्या संपावर.

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता व अधिकारी कृती समितीने २५ व २६ सप्टेंबरला ४८ तासांचा संप पुकारला आहे. राज्यातील सुमारे एक…

🛑नारुर महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारुरच्या…

🛑चेंदवन भवानी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवन भवानी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने कार्यक्रनाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आई भवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेच्या निमित्ताने नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे.तरी…

🛑 सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना न्यायालयाने का फटकारले.

▪️बांधकाम करण्यास मनाई केलेला आदेश न्यायालयाकडून रद्द,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आंदोलनात का नाहीत?_* ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. सासोली जमीन व्यवहार बेकायदेशीर म्हणारे त्यांचे म्हणणे मे.न्यायालयात समक्ष सिद्द करण्यास असमर्थ ठरण आहेत…

🛑आचरा येथे 5 आक्टोबर रोजी समूह नृत्य स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरे आचऱ्याचा विघ्नहर्ता,गणेशोत्सव 2024 या निमित्त शनिवार 5आक्टोबर रोजी,श्री ब्राम्हणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे पारवाडी तर्फे,खुल्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात…

🛑सासोली जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे संदेश पारकर यांचे जन आंदोलन सुरू..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. सासोली जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे संदेश पारकर यांचे जन आंदोलन सुरू झाले असून शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.…

🛑” मोदी सेवा महिना ” उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ” सेवाभावी कार्यक्रम “

▪️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षा मार्फत सिंधुदुर्गातील आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक…

🛑भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या कडून गांवकर कुटूंबियांचे सांत्वन

✍🏼लोकसंवाद /- आचरा. भाजप उद्योग आघाडी तालुका संयोजक मंगेश गावकर यांच्या आई श्रीमती चारुशीला गावकर यांचे नुकतेच निधन झाले होते.भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य व उद्योजक देवदत्त ( दत्ता)सामंत यांनी…

🛑अमित सामंत यांची दि अम्याच्युअर खोखो असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड.

▪️जिल्हयात लवकरच मोठी खो-खो स्पर्धा होणार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खो-खो खेळाला भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील.त्या दृष्टीने माझ्या अध्यक्षपदाचा उपयोग करेन असा विश्वास महाराष्ट्र खोखो असोसिएशनशी संलग्न दि.अम्याच्युअर…

You cannot copy content of this page