Category: बातम्या

🛑वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प मतदार संघातील मठ ग्रामपंचायत हद्दीत भाजपा सदस्य नोंदणीचा शुभारंभ.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा च्या मठ गावच्या सदस्य अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी बैठक स्वयंभु मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले कि…

🛑कणकवलीत 9 जानेवारीपासून पर्यटन महोत्सवास सुरुवात..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत…

🛑अखिलेच्या अद्यावत डिजे स्वामी १७ प्लस चे सावंतवाडीत छानदार उध्दघाटन..

▪️अखिलेशचा आदर्श घेवून युवकांनी आपली वाटचाल करावी.;अच्युत भोसले.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. माजगाव येथील अखिलेश कानसे या एकवीस वर्षीय युवकाचा आदर्श प्रत्येक युवकाने घेऊन तशा प्रकारे वाटचाल केल्यास आपण निश्चितच यशस्वी…

🛑वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करा.;ग्राहक पंचायत ची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर मेलची…

🛑दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कडून ईव्हीएम विरोधी सह्याची मोहीम सुरू..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. आज दोडामार्ग मद्धे काँग्रेस कडून ईव्हीएम विरोधी सह्याची मोहीम सुरू करण्यात आली.दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी मार्फत सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येत…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल या शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 13 डिसेंबरला करण्यात आले होते. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका…

🛑अखेर पिंगुळी येथून बेपत्ता झालेल्या मायलेकीचा कुडाळ पोलीसांनी घेतला शोध.

▪️कुडाळ पोलिसांकडून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील नापत्ता झालेली सौ वर्षा मनोज गावडे व पाच वर्षीय तिची मुली मनश्री मनोज गावडे या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना…

🛑बांबर्डे येथे सर्पमित्र लाडू गवस यांनी 12 फुटी किंग कोब्रा नागास केले रेस्क्य रेस्क्यू.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालूक्यातील हेवाळे बांबर्डे येथील बागायतीत रविवारी रात्री सर्पमित्र लाडू गवस यांनी 12 फुटी किंग कोब्रा नागास रेस्क्यू केले .आणी रात्री उशिरा वन अधिकारी यांच्या समक्ष नैसर्गिक…

🛑विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी कर्पुरगौर जाधव सचिवपदी रविंद्रनाथ गोसावी यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास, त्यांच्यातील विविध कलागुणांना चालना देणे, होतकरू मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, तसेच स्पर्धा परिक्षांची प्राथमिक स्तरावर पायाभरणी करणे अशा उदात्त हेतूने…

🛑भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे प्रणेते , लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

You cannot copy content of this page