Category: बातम्या

🛑भाजपा , सिंधुदुर्ग आयोजित ‘संविधान गौरव अभियान’ अंतर्गत वेंगुर्लेत वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ची अमृता नवार प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग द्वारा आयोजित संविधान गौरव अभियान अंतर्गत वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा च्या अमृता नवार हिने प्रथम…

🛑वैभववाडी जि.प. शाळा नं १ येथे पीएमश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. शाळा दत्त विद्या मंदिर वैभववाडी नं.1 येथे पीएमश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 90 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व रक्तगट तपासण्यात तपासण्यात आले यावेळी प्रशिक ए पी,…

🛑नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन मशिन नदीत कोसळल्याने अपघातात.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी एडगाव हद्दीवरील जूना सुख नदीवरील पूल पाडत असताना पोकलेन मशिन नदीत कोसळला या अपघातात चालक बालबाल बचावला आहे.तराळा वैभववाडी कोल्हापूर मार्गाचे रस्ता रुंदी करण्याचे काम गेले…

🛑शासकीय, निमशासकीय,खाजगी कार्यालय अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे बंधनकारक.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण )अधिनियम 2013 अन्वयेनूसार कलम 4 मध्ये नमूद तरतुदीनुसार 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी संख्या असणाऱ्या शासकीय/निमशासकीय/…

🛑संविधान गौरव अभियान अंतर्गत भाजपा युवा मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने वस्तीगृहात चर्चासत्राचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने वेंगुर्ला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह , वेंगुर्ला येथे संविधान गौरव अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा.;पर्यटनमंत्री शंभूराज देसाई.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प…

🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलमध्ये दोन दिवसीय स्काऊट गाईड कॅम्प उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पाचवी ते नववी इयत्तेतील स्काऊट्स आणि कब बुलबुल कॅडेट्स सहभागी झाले होते. प्रार्थना…

🛑भोसले इन्स्टिटयूट आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या दोन संस्थांमध्ये उद्योजकता वाढीसाठी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमी वृत्ती वाढवणे व…

🛑तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील तांबळडेग -मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे.या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे,तांबळडेग-मोर्वे अन्नपूर्णा खाडी…

🛑ॲमेझाॅन करिअर फ्युचर समिट या विशेष कार्यक्रमात सिंधुदूर्गच्या विद्यार्थी व शिक्षिकेचा विशेष सन्मान!

✍🏼लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात अग्रेसर तसेच प्रतिभावंत गाव कुणकेश्वरच्या तीन विद्यार्थ्यांनी – वैदेही वातकर महिका घाडी, रितू सावंत,– व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका प्रीती प्रदीप नारकर माजी शिक्षिका…

You cannot copy content of this page