🛑महायुतीचे सरकार हे अतिरिक्त मतावर डल्ला मारून आलेले सरकार-काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस.;श्रीरंग बरगे यांचा आरोप.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. निवडणूका या निष्पक्षपाती व पारदर्शक घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, पण त्यांनी आपले कर्तव्य पार पाडताना बेइमानी केल्याची अनेक उदाहरणे असून महायुतीचे सरकार म्हणजे अतिरिक्त मतावर…
