Category: बातम्या

🛑भोसले इन्स्टिट्यूटच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाजमध्ये निवड.;मोहन होडावडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही…

🛑चालत्या दुचाकीला गवारेड्यांची धडक दुचाकीस्वार जागीच गतप्राण कुडाळ- हुमरस मधील घटना..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. हुमरस उंचवळा येथे गवारेड्यांची धडक बसून कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा वय 60 रा कारिवडे पेडवेवाडी यांचा जागीच मृत्यू झाला. अल्मेडा हे कुडाळ येथे दुचाकीवरून कामावर येत…

🛑कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात “माघी गणेश जयंती निमित्ताने चार दिवस भरगच्च कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील सिद्धीगणपती मंदिर कविलकाटे येथे १.०२.२०२५.रोजी रोजी “माघी गणेश जयंती ” उत्सव साजरा होत आहे.त्या निमित्ताने चार चार दिवस म्हणजे बुधवार दि. २९ जानेवारी ते १…

🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चा गणेश सजावट स्पर्धा व किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धा व किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा…

🛑कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

`डिजिटल सभागृहाचे उद्घाटन` ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शाळेचा सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीतील…

🛑जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे खरोखरच पालकमंत्री यांच्या आदेशाचे पालन होईल का?.;सनी बागकर.

*🛑जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे खरोखरच पालकमंत्री यांच्या आदेशाचे पालन होईल का?.;सनी बागकर.* *✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.* नवनिर्वाचित पालकमंत्री श्री नितेश राणे ह्यांचे सर्वप्रथम पालकमंत्री पदी वर्णी लागल्या बद्दल मनसे अभिनंदन!…

🛑राज्यस्तरीय टेक्निकल क्विझमध्ये भोसले इन्स्टिटयूट प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. _महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय टेक्निकल क्विझ कॉम्पिटिशन यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पार पडली. मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत मुंबई व पुणे विभागातील…

🛑सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आंदोलकांना रोखले.;मात्र अज्ञाताने केला सावंतवाडी स्थानकात रेल रोको यशस्वी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्षांसह पदाधिकारी जात असताना पोलिसांनी रोखले. दरम्यान प्रबंधक निदेशक यांच्याशी दि. २७ जानेवारी नंतर रेल्वेचे प्रवासी संघटनेची चर्चा…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला दिली मानवंदना..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आज पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.…

🛑प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचा पालकमंत्री नितेश राणे यांचा”न्याय दरबार” सिंधुदुर्ग साठी नवा पायंडा.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लक्ष वेधण्यासाठी या लोकशाही राज्यात उपोषण हा एक पर्याय असतो! अन्यायाची जेवढी तीव्रता त्यावर त्या त्या उपोषणाची तीव्रता अवलंबून असते. काही उपोषण करतात काहीजण…

You cannot copy content of this page