Category: बातम्या

🛑वालावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मार्ट प्रीपेड मीटर च्या विरोधाचा ठराव..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दि.२६ जानेवारी २०२५ रोजी कोरम अभावी तहकूब झालेली वालावल ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाली.वालावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घरगुती वीज मीटर जोडणीला स्मार्ट प्रीपेड…

🛑कविलकाटे येथील श्री. “देव आंबा” देवाचा वार्षिक १८ फेब्रुवारी ला.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सालाबाद प्रमाणे होणाऱ्या कविलकाटे येथील मळ्यातील श्री. “देव आंबा” या देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक.18.02.2025 रोजी.संपन्न होत आहे.तरी या जत्रोत्सवा च्या निमित्ताने देवासमोर नारळ ठेवणे,नवस फेडणे हे…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा संकुलची अवस्था दयनीय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष.;ॲड. श्री.मनीष सातार्डेकर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा संकुलची अवस्था अतिशय दयनिय झालेली असुन प्रशासनाचे मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. श्री. मनीष सातार्डेकर यांनी केला आहे. सिंधुदुर्ग…

🛑वैभव नाईक यांची तब्बल तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी होणे गरजेचे.; कुणाल किनळेकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत…

🛑कुडाळ मद्धे आज होणार राजकीय भूकंप.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मद्धे आज राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.आज बुधवार दिनांक.12.02.2025. रोजी सायंकाळी 4.30 वा.ओरोस येथील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होतं आहे.याच पाश्वभूमीवर भाजपच्या मेळाव्यात…

🛑सायकलिस्ट असोसिएशन ची Inspire सिंधुदुर्ग इव्हेंट या वर्षी कुडाळ मध्ये येत्या 2 मार्च ला.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग अंतर्गत घेण्यात येणारी Inspire सिंधुदुर्ग ही इव्हेंट या वर्षी कुडाळ मध्ये येत्या 2 मार्च ला कुडाळ येथे घेण्यात येणार आहे. गेल्या 6 वर्षाच्या…

🛑हिंदू धर्म रक्षक श्रीमंत भागोजी शेठ कीर यांचा जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा 13 फेब्रुवारी रोजी मालवण येथे.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाशिवरात्रि दिनी दरवर्षीप्रमाणे हिंदू धर्म रक्षक श्रीमंत भागोजी शेठ कीर यांचा जन्मोत्सव 26 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता…

🛑दहापटसंख्ये च्या आतील शाळावा कंत्राटी शिक्षक नियुक्त्या रद्द शासन निर्णयाने स्थानिक डि एड बेरोजगार अडचणीत.;पुन्हा संघर्ष पेटणार.

✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग . १०गेली साडेतीन वर्ष संघर्ष करुन केलेल्या प्रयत्नाला, मेहनतीला दहा पटसंख्येच्या आतील शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक घेऊ नये हा निर्णय एका क्षणात शासनाने निर्णयरद्द करून टाकतात..सिंधुदुर्गातील तरुण…

🛑पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.सुनिल वेंगुर्लेकर यांना सर्वोत्कृष्ठ कामगिरीकरीता सन्मानचिन्ह..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग . महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल,कणकवली नेमणूकीतील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.सुनिल दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी ३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत महामार्गावर कर्तव्य करताना,वाहतूकीचे नियमन,अपघातग्रस्तांसाठी वेळोवेळी…

🛑मुंबई गोवा महामार्गावर इनोव्हा कारला वागदे अपघात.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई गोवा महामार्गावर वागदे उभादेव देवस्थान समोर अपघात घडला सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.गोव्याच्या दिशेने जाणारी कार आपली लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक…

You cannot copy content of this page