Category: बातम्या

🛑देवगड तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातून प्रथमच आषाढी पायीवारीचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- देवगड. तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्यावतीने १९ जून ते ७ जुलै या कालावधीत श्री संत सोपान काका आषाढी पायीवारी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १९…

🛑गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा गौरव,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक.;पालकमंत्री नितेश राणे.

◼️दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न. 🖋️लोकसंवाद/- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे.दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात…

🛑पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत.

◼️अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला ग्वाही. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग…

🛑स्व.विजयराव नाईक यांचा दहावा स्मृतिदिन साजरा.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. स्व.विजयराव विष्णू नाईक यांचा दहावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचे जेष्ठ सुपुत्र सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार…

🛑मालवण तहसील कार्यालयाने विविध दाखले लवकरात लवकर द्यावेत.;वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- मालवण. सध्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असून मालवण तहसील कार्यालयाकडून दाखले देण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप होत आहे.त्यामुळे उत्पन्न…

🛑जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींना किट वापराबाबतचे प्रशिक्षण संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ गावांना ‘विलेज डिझास्टर मॅनेजमेंट किट’ देण्यात आले होते.सदर गावातील ग्रामसेवक, सरपंच तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी आज जिल्हा नियोजन…

🛑कुडाळ येथील महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांची अचानक भेट.

◼️नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या सूचना. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील…

🛑ऐतिहासिक! एनडीएतून पहिली महिला अधिकाऱ्यांची बॅच पासआऊट! तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर देशाच्या सेवेसाठी सज्ज.

🖋️लोकसंवाद /- पुणे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) आज (३० मे) दीक्षान्त संचलन (पासिंग आउट परेड) पार पडले आहे. हे दीक्षान्त संचलन ऐतिहासिक ठरले आहे. कारण यावेळी १४८ व्या तुकडीचं…

🛑माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत सौ. संजना सावंत यांच्या संकल्पनेतून 150शेतकऱ्यांना भात-बियाण्यांचे वाटप.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे भात पीकाचे उत्पन्न मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांच्या संकल्पनेतून भिरवंडे व गांधीनगर परिसरातील 150 शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे…

🛑जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सदिच्छा भेटीवेळी ठाकरे शिवसेना शिष्टमंडळाची मागणी.

🖋️लोकसंवद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक, गावागावात दारूची विक्री, गुटखा व अमली पदार्थांची विक्री, जुगार, ऑनलाईन जुगार,ठिकठिकाणी मटका घेणे असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यावर…

You cannot copy content of this page