🛑सिंधुदुर्ग ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय.;ग्राहकाला फसवणुकीची रक्कम नुकसान भरपाई सहित परत करण्याचे बँकेला आदेश.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील तुषारविजय वालावलकर हे एचडीएफसी बँक शाखा कुडाळ यांचे ग्राहक होते. असे असताना त्यांचे खात्यामधून एकंदरीत रक्कम रुपये 1,34,998/-एवढी रक्कम अज्ञात इसमाने तक्रारदारच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पद्धतीने…
