Category: बातम्या

🛑महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त नमिताताई गावकर यांचा मालवण भाजपाच्या वतीने सत्कार.

🖋️लोकसंवाद /- मालवण. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मालवण भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन…

🛑कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आले ‘एआय’ चे प्रशिक्षण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’ चे प्रशिक्षण देण्यात आले शासकीय कामकाजामध्ये गतिमानता आणि सुलभता कशी या माध्यमातून आणता येईल याचे प्रशिक्षण एमकेसीएलचे समन्वयक प्रणय तेली यांनी दिले.…

🛑अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गोमाता पुजन व नैसर्गिक शेती परिसंवाद.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा च्या माध्यमातून विविध सेल व मोर्चाच्या वतीने कार्यक्रम होत असताना किसान मोर्चाने ही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले . कार्यक्रमाचा शुभारंभ…

🛑शरद गावडे यांचा सेवानिवृती निमित्त तिरवडे येथे सन्मान!.

🖋️लोकसंवाद /- मसूरे. ग्रामपंचायत तिरवडे कर्मचारी शरद गावडे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने ग्रामपंचायत व गावाच्या वतीने त्यांचा तिरवडे येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्वागतगीत सिआरपी सौ जामसांडेकर…

🛑भुईबावडा घाटात दरड कोसळली,प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरु.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. भुईबावडा घाटात आज सकाळी मोठी दरड कोसळल्याने खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली आहे.अचानक घडलेल्या या घटनेमुळे मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.दरडीमध्ये मोठे दगड आणि मातीचा…

🛑मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही.;खा.नारायण राणे.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे, चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात…

🛑यशवंतगड येथे माहिती फलकाचे अनावरण,दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांची संयुक्त मोहीम.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रेडी येथील यशवंतगड येथे आज रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांच्या संयुक्त विद्यमानाने यशवंतगडाच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.…

🛑रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तुकाराम सवाईराम चव्हाण (वय ३८ रा. सावगा,यवतमाळ) याचा शनिवारी सकाळी रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला.पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे सकाळी ७:२५ वाजता बाव नाईकवाडी रेल्वे ट्रॅक वर…

🛑अमृत महाआवास अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसरा क्रमांक तर राज्यातील सर्वोत्कृष्ट,देवगडचा दुसरा क्रमांक.

🖋️लोकसंवाद /- देवगड. ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका दुसऱ्या…

🛑पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पक्ष कुडाळ मंडल यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कुडाळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती.स्पर्धेत एकूण 13 स्पर्धकांनी भाग घेतला.या स्पर्धेचा निकाल…

You cannot copy content of this page