Category: बातम्या

🛑माजी शिक्षण मंत्री आम.दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी…

🛑हळबे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथिल लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक, मानसिक स्वस्तासाठी आणि निरोगी व आनंदमय जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे…

🛑ग्राहक पंचायत कुडाळच्या अध्यक्षपदी प्रदीप शिंदे यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कुडाळ तालुका शाखा अध्यक्षपदी प्रदीप दत्तात्रय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कुडाळ शाखेची बैठक आज येथील संत राऊळ महाराज…

🛑कुडाळ बाजारपेठ मित्र मंडळ आयोजित सोमवारी रक्तदान शिबीर,मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कै.देवेंद्र संजय पडते स्मृती प्रित्यर्थ बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळ आयोजित भव्य रक्तदानशिबीर सोमवार दिनांक २३.०६.२०२५. रोजी वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित केले आहे.स्थळ सिध्दीविनायक…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत साजरा.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला.आजही आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत,कारण एकच आहे  निष्ठावंत.कारण सर्वप्रथम…

🛑उभादांडा येथे घरात गळफास घेऊन एकाची आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) याचा मृतदेहू, रहाते घरांत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत व कुजलेल्या परीस्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद…

🛑जि.प.विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत घेतला EVM चा अनुभव.

◼️ कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा अभिनव उपक्रम. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणुक…

🛑कुडाळ एमआयडीसीमध्ये दुचाकी-कार अपघात.;एक जण गंभीर जखमी.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ एमआयडीसी एचपी गॅस एजन्सी नजीक आज सकाळी ११.३० च्या सुमारास ओमनी कार आणि ज्युपिटर दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण गंभीर जखमी…

🛑 दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीस विद्यार्थी दत्तक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात आलेले आहे. दर वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळामार्फत जिल्ह्यातील…

🛑राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत यश मिळवलेल्या आजगांवकर पिता – पुत्राचा भाजपा च्या वतीने सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र रायफल असोसिएशन च्या वतीने (MRA) वरळी मुंबई येथे दि. ५ जून ते ९जून दरम्यान पार पडलेल्या 25 व्या कॅप्टन एस. जे. इझेकियन स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाजी…

You cannot copy content of this page