Category: बातम्या

🛑सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र वाचून प्रेरणा घ्यावी. व्यसनांपासून…

🛑मोबाइल कॅन्सर निदान व्हॅन.;उदया परुळें बाजार येथे शिबीर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरित उपचार मिळावेत या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन जिल्ह्यात दाखल झाली आहे.दिनांक 17.07.2025 रोजी…

🛑उत्तराखंडमध्ये जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली;८ जणांचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- देहराडून. उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. पिथोरागड जिल्ह्यात एक मॅक्स जीप नियंत्रण गमावून सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका…

🛑शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले.;कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग.

🖋️लोकसंवाद /- न्यूयाँर्क. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला वीस दिवसांच्या अंतराळवारीनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्सचं ड्रॅगन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील समुद्र किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये सुखरूपपणे उतरले.…

🛑थंड वातावरणात राजकारण तापणार?मनसेच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला इगतपुरीत सुरुवात.

🖋️लोकसंवाद /- नाशिक. त्रिभाषा सूत्राच्या सक्तीच्या गरमागरमीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आता थंड हवामान, रिमझिम पाऊस आणि गुप्त तटबंदीत राज ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील…

🛑 कै.विकास सावंत यांच्यावर उद्या अकरा वाजता माजगाव येथे अंत्यसंस्कार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांचे आज सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ६२…

🛑आदर्श तबला क्लास कणकवलीचा 20जुलै रोजी गुरु पूजन सोहळा.

🖋️लोकसंवाद /- आचरा. आदर्श तबला क्लास कणकवलीचा गुरुपूजनाचा सोहळा *रविवार दिनांक 20 जुलै 2025रोजी दुपारी ठीक ३:००वाजता तेलीआळी येथील तबला क्लासमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते. दीप…

🛑तळाशील रस्ता आणि किनारा यांच्यात उरले काही फुटांचे अंतर वस्तीच्या दिशेने लाटांचे आक्रमण वाढले.;अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरले रोखून.

🖋️लोकसंवाद /- आचरा. समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने तळाशील किनाऱ्याला फटका बसला आहे. बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्राच्या पाण्याचा तळाशील किनाऱ्याला तडाखा बसत आहे. समुद्राच्या पाण्याने…

🛑ससून डॉक च्या विकासासाठी सरकार कटिबद्ध!”विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर.

🖋️लोकसंवाद /-  मुंबई. “मुंबईवर पहिला अधिकार कोळी समाजाचा, मच्छिमार बांधवांचा आहे,” त्यामुळे कोणत्याही मच्छीमार बांधवाला हक्कांपासून वंचित आमचे शासन ठेवणार नाही. मी स्वतः ससून डॉक परिसरात जाऊन त्या भागातील स्थिती…

🛑शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी साईकृपा अपंग शक्ती संस्था,कसाल चे विभागवार मेळाव्यांचे आयोजनाचे कार्य कौतुकास्पद.;प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायतीत मठ , आडेली , वजराठ , वेतोरे , पालकरवाडी हद्दीतील दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद* दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून…

You cannot copy content of this page