Category: बातम्या

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयिताची जामिनावर मुक्तता..

सावंतवाडी /- सावंतवाडी /- तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश कदम यांनी संशयित आरोपींची १५ हजार रुपयांचा जामिनावर सशर्त…

नरेंद्र डोगरातील हनुमान मंदिराचे संजू विरनोडकर टीमकडून निर्जतुकीकरण..

सावंतवाडी /- सेवेकरी कोरोना बाधित आढळून आल्याने सुरेंद्र बांदेकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले निर्जंतुकीकरणसावंतवाडी-: शहरातील नरेंद्र डोंगरावरी प्रसिद्ध हनुमान मंदिरात सेवेसाठी असणारा नागरिक कोव्हीड बाधित झाल्यामुळे व येणाऱ्या हनुमान जयंतीच्या…

वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख बाळु परब यांना पत्रकार परिषद घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन योजना बंद असल्याचे मान्य करावे लागले यातच भाजपाचा विजय –

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शिवसेना तालुका प्रमुख बाळु परब यांना पत्रकार परिषद घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन योजना बंद असल्याचे मान्य करावे लागले यातच भाजपाचा विजय असे आज सोमवारी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा…

ओम साई एजन्सीला कुडाळ येथे ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी सर्वोतपरी सहकार्य – के. मंजुलक्ष्मी

एमआयडीसी मधील भूखंड देण्याची आ.वैभव नाईक यांची मागणी ना.सुभाष देसाई यांनी केली मान्य.. सिंधुदुर्ग /- एमआयडीसी मधील भूखंड देण्याची आ.वैभव नाईक यांची मागणी ना.सुभाष देसाई यांनी केली मान्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 197 कोरोना रुग्ण तर, १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..

सिंधुदुर्गनगरी /-  जिल्ह्यात आज तब्बल १३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखीन १९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले…

बंगला व गाडीच्या चावी सकट तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक गायब..!

संबंधीत।कर्मचाऱ्याना कारणे दाखवा नोटीस:पोलिसात गुन्हा दाखल करणार.. सिंधुदुर्ग /- जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांना शासनाने निलंबित केल्यानंतरही त्यांनी आपल्या बंगल्याची आणि गााडीची चावी कार्यालयात जमा केल. नसल्याने जिल्हा…

ऐतिहासिक तोफ रांगणा गडावर नेण्याच्या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचे यश..

कुडाळ /-       दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाच्या वतीने रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील तोफांचे संवर्धन करण्याची मोहीम सुरू आहे. याच मोहिमे अंतर्गत रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या तिसऱ्या तोफेची…

नगरसेवक भोगटे जर दोषी असतील तर मग मुख्याधिकारीही तितकेच दोषी आहेत.!

सिंधुदुर्ग /- कुडाळ शहरातील नगरसेवक गणेश भोगटे आणि शहर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्यातील वाद शहरात सध्या एकच चर्चेचा विषय बनला आहे.भोगटे हे व्यावसायिक.जमीन खरेदी-विक्री हा त्यांचा व्यवसाय.शहरातीलच शिवाजी पार्क…

सिंधुदुर्गसाठी कोविड प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात द्या- आ. नितेश राणे यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी covid-19 आजाराच्या प्रतिबंधक लसीचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करावा, अन्यथा भविष्यात सिंधुदुर्गात लस कमी पडल्यास लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी वाद होऊन गोंधळ निर्माण होऊ शकतो व यातून…

सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठ्यपुस्तके शाळांनी जमा करून
अहवाल २ मे पर्यंत सादर करण्याचा
अजब फतवा..

मालवण /- सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठ्यपुस्तके शाळांनी त्यांच्याकडून परत घेऊन त्याचा अहवाल २ मे पर्यंत सादर करण्याचा अजब फतवा काढल्याने मुख्याध्यापकांसह विद्यार्थी आणि पालक वर्गात तीव्र…

You cannot copy content of this page