Category: वेंगुर्ले

🛑विद्यामंदिर परुळे येथे विद्यार्थीनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व सॅनीटरी नॅपकिनचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत शाळांमधून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.आजचे विदयार्थी हे देशाचे भावी नागरिक आहेत.त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य विषयक चांगल्या सवयी लागाव्यात, निरोगी…

🛑भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा…

🛑विशाल परब यांच्याकडुन रेडी येथील विविध गरजू व्यक्तींना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी रेडी येथील विविध गरजू व्यक्तींना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.यात रेडी…

🛑वेंगुर्ला नगरपंचायत चा स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत कोकण विभागात प्रथम क्रमांक…

✍🏼 लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या…

🛑वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयात विश्वकर्मा योजना शिबीराचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा बलुतेदार यांच्यासाठी विश्वकर्मा योजना आणली आहे. बेकारांना रोजगार देण्याचे ध्येय असून जिल्ह्यातील सीएससी सेंटरद्वारे याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त फायदा करून घ्या…

🛑” शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार ” गणेश तात्या भेगडे.;प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा महाराष्ट्र. .

▪️किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मोदींच्या नेतृत्वाखाली देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत सर्वसामान्य माणसाला महत्वाचे स्थान दिलेले…

🛑होडावडे चावडी एक दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाण.;गणेश नाईक.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिलल्यांच्या माहितीची पुस्तके वाचत असताना होडावडे चावडी बाबत दोन तीन ठिकाणी उल्लेख आढळला.त्यामुळे ही चावाडी अस्तित्वात आहे का याबाबत कुतूहल निर्माण झाले.सोमवारी योगायोगाने होडावडे येथील…

🛑शासकीय महाविद्यालयात तातडीने प्रमुखांची नियुक्ती करा.;जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय महाविद्यालय तातडीने महाविद्यालय प्रमुखांची नियुक्ती करा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे केली आहे. दरम्यान…

🛑भाजपा च्या वतीने माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांचा करण्यात आला सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख व मा.आम.राजन तेली…

🛑परुळे येथे RRF HALF MARATHON चे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- परुळे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या राधारंग फाउंडेशनने दरवर्षी प्रमाणे यावर्षी रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी मॕरॕथाॕनचे आयोजन केले आहे.यंदाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी ५,१०…

You cannot copy content of this page