Category: वेंगुर्ले

🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे संपन्न झाला आगळा वेगळा शिवजन्म सोहळा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक आणि पालक यांचे संकल्पनेतून एक आगळा वेगळा शिवजन्म सोहळा संपन्न झाला.शाळा व्यवस्थापन समिती…

🛑दिक्षा पेडणेकर हीने आत्महत्या केली नसून तीचा घातपात केला असल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला संशय..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मुळची सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांची भगिनी सौ दिक्षा लक्ष्मीकांत पेडणेकर रा वेंगुर्ला हीने आत्महत्या केली नसून तीचा घातपात केला असल्याचा संशय तीच्या…

🛑भाजपा प्रणीत ” सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कामगार संघटनेत ” वेंगुर्ले आगारातील ४० कर्मचाऱ्यांचा प्रवेश..

▪️भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांचा प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला आगार सेवा शक्ति संघर्ष कामगार संघाच्या२०२४ च्या नूतन कार्यकारणी निवडी निमीत्त साई…

🛑भाजपाच्या ” गाव चलो अभियाना ” च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा.; संजु परब.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला . गरिब कल्याण , महीला सशक्तीकरण…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठान दळवी समाज यांच्यातर्फे होडावडे चावडी स्वच्छता मोहीम..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आज दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी होडावडे गावातील न्हईवाडी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी येथे होडावडे येथील दळवी बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम रबविण्यात…

🛑लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवुन देण्याची जबाबदारी ” सुपर वाॅरीयर्स ” ची.;राजन तेली.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा वेंगुर्ले शहरातील सुपर वाॅरीयर्स , बुथ प्रमुख , शक्तिकेंद्र प्रमुख , लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी भाजप चे सावंतवाडी…

🛑औरंगजेब चा स्टेटस लावल्यावरून वेंगुर्लेमध्ये तणाव निर्माण हिंदू बांधव एकवटले..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. औरंगजेबचा स्टेटस एका युवकाने लावल्याने वेंगुर्ले शहरात वाद उद्भवला असून मोठ्या संख्येने हिंदू बांधव वेंगुर्ले पोलीस ठा ण्यात एकत्र आले आहेतया युवकाने काल अयोध्या येथील राम मंदिर…

🛑मारहाण करत धमकी त्यानंतर विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मारहाण करत धमकी त्यानंतर विनयभंग केल्याच्या आरोपातून न्यायालयासमोर आलेला पुरावा याचा विचार करता वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. पाटील यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली…

🛑केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचा करण्यात आला सन्मान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषदेने आतापर्यंत स्वच्छतेमध्ये विविध पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेले असून यावर्षीही त्यात सातत्य राखत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे…

🛑अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे येथे विदयार्थ्यांना कोंबडीच्या पिल्लांचे वितरण..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत शाळांमधून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्यासाठी व त्यांच्या शिक्षणाला…

You cannot copy content of this page