Category: वेंगुर्ले

🛑मनसे वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा सनी बागकर यांची वर्णी…
▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुका कार्यकारणी नव्याने जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिनांक 3.01.2024. रोजी सावंतवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीमध्ये सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष निरीक्षक तथा राज्य सरचिटणीस श्री संदीप दळवी यांच्या हस्ते…

🛑भाजपा वेंगुर्ले च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करताना जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाली की,…

🛑सचिन वालावलकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीचे लेखी पत्र आज त्यांना प्राप्त झाले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर…

🛑लग्नाचे आमिष दाखवून इंग्लंडच्या तरुणीने केली रेडी येथील तरुणाची फसवणूक..

▪️सुमारे पाच लाख रुपयांना घातला गंडा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी बोंबडोजीचीवाडी येथील असलेले रहिवासी आणि कोकण रेल्वे असिस्टंट लोको पायलट ज्ञानेश्वर कांता केरकर, शिक्षण बी.ई. इलेक्ट्रिकल या तरुणाला…

🛑वेंगुर्लेत १ जानेवारी रोजी ” मंत्राक्षता मंगल कलशाची ” शोभायात्रा निघणार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची यात्रा वेंगुर्लेत सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत रामेश्वर देवस्थान येथे विधिवत पुजन करुन सायंकाळी ४ – ०० वाजता त्या…

🛑तुळस येथे लागलेल्या आगीत लाखोंचे मोठे नुकसान तब्बल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तुळस देऊळवाडी येथे एका घरासहीत पडवीत असलेल्या दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. घरामध्ये जाग्यावर असलेल्या वयोवृद्ध ९० वर्षांच्या आजीला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. ही…

🛑भाजपा च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या देण्यात आल्या शुभेच्छा

✍🏼लोकसंवाद/- वेंगुर्ला. ख्रिस्ती धर्मियांच्या नाताळ सणाचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात ख्रिस्ती बांधवांना नाताळ च्या शुभेच्छा देण्यात आल्या.विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उस्तव –…

🛑भाजपाच्या वतीने ” सुशासन ” दिनानिमित्त प्रशासनातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर ” सुशासन दिवस ” साजरा केला जातो . भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात प्रशासनात अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा देऊन आपआपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम…

🛑मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपयी यांना काव्यात्मक श्रद्धांजली..

▪️भाजपा वेंगुर्ले खर्डेकर महाविद्याल व आनंदयात्री यांच्यावतीने ” काव्यांजली ” चे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारताचे भूतपूर्व पंतप्रधान कवी मनाचे व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला…

🛑कुडाळचे रूपेश पावसकर यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी निवड जाहिर..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या संघटकपदी निवड जाहिर झालेले कुडाळचे धडाडीचे कार्यकर्ते रूपेश पावसकर यांचे वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्ष कार्यालयात रूपेश पावसकर यांचे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी…

You cannot copy content of this page