Category: वेंगुर्ले

🛑वेतोरे देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ वर्धापन दिन सोहळा ९ मार्च रोजी.

🖋️लोकसंवाद /-वेंगुर्ले. वेतोरे देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन सोहळा फाल्गुन शु.दशमी शके १९४६ रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी साजरा होत आहे.या निमित्त साईबाबांच्या प्रतिमेवर अभिषेक…

🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान.

◼️भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द.. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जीवन हे अनमोल आहे, आणि संकटाच्या काळात मदतीचा हात मिळणे हीच खरी माणुसकीची ओळख. अशाच…

🛑कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु.भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु.भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला घरा जवळ असलेल्या ओहोळ च्या पाण्यात घरातील मोठ्या व्यक्तींची नजर चुकून…

🛑खर्डेकर महाविद्यालयाचे माजी अधीक्षक प्रदीप परब यांचे निधन.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरातील कँम्प देऊळवाडा येथील रहिवासी व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे माजी अधीक्षक प्रदीप मेघश्याम परब (68) यांचे गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या…

🛑श्रीतारादेवी मातेचा वर्धापनदिन भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्रीतारादेवी मातेचा वर्धापनदिन समारंभ माघ कृ १० ते १२ शके १९४६ रविवार दि. २३ ते मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ३ दिवस केळुस येथे भक्तिमय, मंगलमय…

🛑मॉडेलिंग क्षेत्रात वेंगुर्लेचे नाव रोशन केल्याबद्दल कु.किरण मेस्त्री हीचा भाजपा महीला मोर्चाच्या वतीने सन्मान.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सौंदर्यस्पर्धांत मक्तेदारी फक्त महानगरांची नसुन आता आमचं कोंकण सुद्धा या क्षेत्रात मागे नाही हे वेंगुर्लेतील मुलीने दाखवुन दिले . म्हणूनच अशा होतकरु मुलीच कौतुक भाजपा महीला मोर्चाच्या…

🛑सागरेश्वर बीचवर माझा वेंगुर्ला संस्थेचे पतंग महोत्सवाचे आयोजन.;आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय ३६० डहाणू व टीम मेंगलोर टीमच्या सदस्यांनी विविधांगी पतंगबाजीचे प्रदर्शन घडवत अलौकिक आनंदाची अनुभूती उपस्थितांना दिली. माझा वेंगुर्ले या संस्थेने सलग सहाव्या पतंग…

🛑सुरंगपाणी येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्री आमलकी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी आणि प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी – कोंडुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे…

🛑रेडी समुद्रकिनारी अनोळखी महिलेचा सापडला मृतदेह;वेंगुर्ले पोलिसांकडून तपास सुरू.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील रेडी घंगाळेश्वर देवस्थानच्या बाजूला असलेल्या रेडी पोर्ट ऑफिसच्या मागील बाजूला समुद्रातील खडकामध्ये एक अनोळखी ३० वर्षीय महिले चा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला आहे. आकस्मित मृत्यू…

🛑खवणे गावात एसटीचा अपघात सुदैवाने जिवित हानी नाही चालकाला किरकोळ दुखापत..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ल. खवणे येथे रात्री वस्तीला असलेली एसटी बस गाडी आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान कुडाळच्या दिशेने बाहेर पडताना चालकाला रस्त्यावरील चढावाचा अंदाज न आल्याने गाडी बाजूला घळणीमध्ये पलटी…

You cannot copy content of this page