Category: सावंतवाडी

आंतरराज्यीय वेशभूषा स्पर्धेत नील बांदेकर याने पटकविला चार राज्यात प्रथम क्रमांक..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिव संस्कार तर्फे आंतरराज्यीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा महाराष्ट्र गोवा, कर्नाटक व गुजरात या चार राज्यांमधील स्पर्धकांसाठी खुली…

युवतीचा विनयभंग करून ठार मारण्याचा प्रयत्न फसला.;युवतीची सुखरूप सुटका..

▪️सावंतवाडी तालुक्यातील घटना.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील गावात शेतात गेलेल्या युवतीचा विनयभंग करून तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केवळ युवतीच्या धैर्यामुळे फसला. मात्र या घटनेने तालुक्यात…

शहीद पांडुरंग गावडेंना आंबोलीत आजी-माजी सैनिकांकडून श्रद्धांजली…

✍🏼 लोकसंवाद /- आंबोली. जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लढताना शहीद झालेल्या आंबोली येथील शौर्यचक्र प्राप्त शहीद पांडुरंग गावडे यांना आज आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी…

भोसले पॉलिटेक्निकच्या २१ विद्यार्थ्यांची ‘जनरल इलेक्ट्रिकमध्ये’ (GE) निवड..

▪️अत्याधुनिक अशा ‘ब्रिलियंट फॅक्टरीमध्ये ‘ मिळणार काम करण्याची संधी.. ✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक्च्या २१ विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक (GE) या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. कंपनीच्या पुणे येथील…

डोंगरपाल माऊली विद्यामंदिर नव्याने उभारण्यासाठी माजी विद्यार्थी म्हणून आपले निश्चितच सहकार्य असेल.;अध्यक्ष दयानंद कुबल

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम हे ज्ञानमंदिर करत असते.गावाची अस्मिता असलेली शाळा वाचविणे ही माजी विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांचीही तेवढीच जबाबदारी आहे.डोंगरपाल माऊली विद्यामंदिर नव्याने उभारण्यासाठी माजी विद्यार्थी म्हणून आपले…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने ऑनलाईन वेदिक गणित कार्यशाळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी गणित विषय खूप महत्त्वाचा असतो. गणित विषयाची आवड निर्माण करण्यासाठी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुुदुर्ग यांच्या…

पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून नेत्रतपासणी शिबिर संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून अनेक उपक्रम होतात. नुकतेच रक्तदान शिबिर यशस्वी केले त्यानंतर आज नेत्रतपासणी शिबिर यशस्वी केले. त्यामुळे पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपची दूरदृष्टी ग्रामस्थांच्या हिताची…

सावंतवाडी आठवडा बाजार जुने न्यायालय गोडावन परिसरात पर्यायी जागेत सुरळीत सुरू..

▪️नागरिकांचेही समाधान सावंतवाडीकरांसह व्यापाऱ्यांची पसंती १६० जणांना जागा उपलब्ध. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नगरपालिकेने ठरवून दिल्यानुसार आठवडा बाजार येथील गोदामातच्या जागेत भरला. या नव्या जागेला सावंतवाडीकरांनीही पसंती दर्शविली आहे. दरम्यान यावेळी…

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ उत्साहात..

▪️शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची फार्मसी पदवी प्रदान.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये चौथा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये बी.फार्मसी…

सावंतवाडीतील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा सागर डान्स ग्रुप विजेता..

▪️ओंकार कलामंचचे आयोजन; परी डान्स क्रिएशन द्वितीय, तर यंगस्टार तृतीय… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. ओंकार कलामंचच्यावतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सागर डान्स ग्रुप मालवण हा संघ विजेता ठरला.…

You cannot copy content of this page