🛑वंचित बहुजन आघाडी कडून सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी,प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची कारवाई..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. असे असताना काही पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परस्पर निर्णय घेऊन एका उमेदवाराला…
