🛑आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२४ स्पर्थेत भालावल गावच्या सुपुत्राची दमदार कामगिरी..
✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. भालावल गावचा सुपुत्र असलेला मुंबईस्थित कु यश भरत परब याने आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात सिल्वर पदक पटकावले. तसेच या स्पर्धेच्या विविध…
