Category: सिंधुदुर्ग

🛑मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

◼️नागकन्या (आई सातेरी देवीच्या) भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी. ◼️कुडाळ मालवण सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली देवगड येथील कलाकारांचा सामावेश. ✒️लोकसंवाद/- समिल जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर…

🛑कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात केली अटक.;गुप्त माहितीवरून सापळा रचून आरोपी ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेला मोठे यश मिळाले असून कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ…

🛑कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघ विजेता..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कै. सुरेश सुद्रीक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमानाने कळसुली हुंबरणे पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघाने…

🛑वैश्यवाड्यात हनुमान जन्मोत्सवाला वारकरी दिंडीचा भव्य कार्यक्रम..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. वैश्यवाडा, सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यात प्रामुख्याने दिनांक 2 एप्रिल रोजी देवगड तालुक्यातील किंजवडे…

🛑सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. जिल्ह्यात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सुचना दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अंमली पदार्थांची…

🛑मालवणमध्ये समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणारी नौका पकडली..

✒️लोकसंवाद /- मालवण. रत्नागिरीतील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील…

🛑ओवळीये महिला हत्या प्रकरण संशयित बाप – लेकाला ६ दिवसांची पोलीस कोठडी..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे ६५ वर्षीय महिलेची निर्घण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित बाप-लेकाला आज सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी…

🛑हत्तींना हुसकावण्यासाठी पश्चिम बंगालमधून टीम दाखल..

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. तिलारी खोऱ्यात हत्तींचा उपद्रव वाढत चालल्याने त्यांना हुसकावण्यासाठी पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित १५ जणांची टीम दाखल झाली आहे. मात्र, यापूर्वीही अशाच एका टीमने हाकाऱ्यांना प्रशिक्षण देऊनही परिस्थितीत सुधारणा…

🛑मसुरे येथील सिंधू आरोग्य मेळाव्यात 205 रुग्णांची तपासणी..

✒️लोकसंवाद /- मसुरे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा आजचा हा सिंधू आरोग्य मेळावा अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून अशा आरोग्य मेळाव्यातून खऱ्या अर्थाने रुग्णांची सेवा होते. असे आरोग्य मेळावे…

🛑सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीए शैलेश मुंडये यांची तर सचिव पदी सीए युगांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा…

You cannot copy content of this page