Category: सिंधुदुर्ग

🛑“झाराप ग्रामपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात! लाखोंची नळयोजना कोरडी; तत्कालीन सरपंचांच्या पत्रामुळे नवा वाद”

✒️लोकसंवाद /- कुडाळ. झाराप ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेली लाखो रुपयांची नळयोजना सध्या ‘पाणी नसलेली पाईपलाईन’ ठरली असून,गावकऱ्यांच्या संतापाचा अक्षरशः उद्रेक होऊ लागला आहे.प्रत्यक्षात नळ कोरडे, टाक्या रिकाम्या आणि गाव तहानलेले…

🛑ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता..

◼️पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री…

🛑मुंबई -गोवा हायवेवर ओरोस येथे टेम्पो पलटी.

✒️लोकसंवाद /- ओरोस. मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथील भवानी सुपरमार्केटजवळ आज सायंकाळी औषधांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने…

🛑दिवसा ढवळ्या कुडाळमध्ये अज्ञात चोरट्यांनी फ्लॅट फोडले.;पोलिसांसमोर मोठे आव्हान..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गालगत राज हॉटेल नजिक असलेल्या कुडाळ शहरातील एका निवासी संकुलातील चार ते पाच फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.भरदिवसा…

🛑तिथवली येथे अचानक चालत्या टेम्पोचा टायर फुटल्याने टेम्पो पलटी होऊन दोन कामगार जखमी.

✒️लोकसंवाद /- वैभववाडी. खारेपाटण -कोल्हापुर मार्गावर तिथवली नाऊळदेवाडी येथे वीज खांब वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटून अपघात झाला. यात दोन कामगार जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास…

🛑राष्ट्रीय जनगणनेच्या अनुषंगाने ओबीसी साठी स्वतंत्र रकान्याची मागणी..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राष्ट्रीय जनगणना 2026 च्या अनुषंगाने भारत सरकारच्या अधिसूचनेत ओबीसी या प्रवर्गाचा समावेशच केलेला नाही. देशात दर दहा वर्षांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातिनिहाय जनगणना करण्याची तरतूद असतानाही…

🛑मालवणात गटार बांधणीची निकृष्ट कामावर बांधकाम सभापती नाराज..

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरात नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या गटार बांधणी कामाची दस्तूरखुद्द पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनीच “पोलखोल” करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शहरात आमदार निलेश राणे,…

🛑जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात.;लाच घेताना रंगेहात पकडले..

✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (५६) यांना एका तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. वैद्यकीय उपचारांचे…

🛑भाजपा च्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम सोमवार, दिनांक ११ मे…

You cannot copy content of this page