Category: सिंधुदुर्ग

🛑वेंगुर्लेत ‘ऑपरेशन सिंदूर’ पदयात्रेत उत्साहाचा जल्लोष,वेंगुर्ले शहरात तिरंगा पदयात्रेने देशभक्तीमय वातावरण.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी च्यावतीने वेंगुर्लेत ‘ऑपरेशन सिंदूर’ पदयात्रा उत्साहात पार पडली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे औचित्य साधत आयोजित या रॅलीने वेंगुर्ले शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. पदयात्रेचा…

🛑कुडाळ शहरातील आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को इमारतीला लागली आग..

◼️ग्रामस्थ आणि नागरिकांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कुडाळ शहरातील आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को च्या इमारतीला इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली ही आग लागली…

🛑आचरा हायस्कूल येथे रांगोळी स्पर्धेत दिव्या खोत, निधी राऊत ,आदिती आचरेकर नैना जाधव प्रथम.

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. न्यू इंग्लिश स्कूल आचरा तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.यात 8वी ते 10वी प्रथम गट तर,11वी ते…

🛑गस्तीच्या आश्वासनाअंती तळाशील ग्रामस्थांचे धरणे आंदोलन स्थगित.;वाळू उपशा विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन होते सुरु.

🖋️लोकसंवाद /- आचरा. कालावल खाडीपात्रात तळाशील रेवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या वाळू उपसा सुरु असून त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त बनलेल्या तळाशील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या पूर्वइशाऱ्यानुसार…

🛑रुपेश पावस्कर पुरस्कृत सुदृढ बैल प्रदर्शन स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रणझुंजार मित्र मंडळ व रुपेश पावसकर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा 2025 या स्पर्धेदरम्यान सुदृढ बैल प्रदर्शन व गावातील समाजसेवा करणारे समाजसेवक तसेच विशेष कलागुण असलेल्या…

🛑केंद्रशाळा मठ नं १ येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा श्री स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे माजी विद्यार्थी आणि शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर,…

🛑मा.नगरसेवक अबिद नाईक यांच्या सहकार्याने महिलांना देवदर्शन.;प्रभागातील ६० महिला दर्शनासाठी रवाना.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील शिवाजीनगर,जळकेवाडी,परचवाडी या प्रभागातील महिलांना श्रावण सोमवारनिमित्त गैत्री बारा वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देवदर्शनाला पाठविण्यात येते.पावर्षी या भागातील सुमारे ६०…

🛑गणेश नाईक यांच्या गडकिल्ले व शिव दिनविशेष दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर आणि वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गणेश नाईक यांच्या वेंगुर्ल्यातील गडकिल्ले व शिव दिनविशेष या…

🛑चेंदवण मध्ये उबाठाला धक्का! माजी सरपंच उत्तरा धुरी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाच्या सदस्या सौ.उत्तरा धुरी यांनी आपले सहकाऱी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र…

🛑मायानक भंडारी सभागृहाचे उदघाटन,मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक किल्ले काबिज करण्यात हातभार होता.ते पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा असल्याने आज दिनांक 15.08.2025.रोजी नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी…

You missed

You cannot copy content of this page