Category: सिंधुदुर्ग

🛑रुपेश पावसकर यांना १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सरंबळ गावात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मिळाला मान.

◼️”शूर वीरांचे सरंबळ गाव” अशा आशयाच्या टोपीचे लोकार्पण.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सरंबळ गावातील सुप्रसिद्ध वैद्य श्री.तळेकर यांना शाल श्रीफळ देऊन…

🛑माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. राणे कुटुंबीयांचे कट्टर समर्थक आणि कुडाळ मालवण चे आमदार श्री.निलेश राणे यांचे जवळचे समजले जाणारे तसेच कुडाळ नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक श्री.ओंकार…

🛑फ्लोरेट कॉलेजमध्ये १६ व १७ ऑगस्ट रोजी “रंग-ए-रिवाज” महाउत्सवाचा जल्लोष!

🖋️लोकसंवाद /-मसुरे,झुंजार पेडणेकर कणकवली येथील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगमध्ये दिनांक १६ व १७ ऑगस्ट रोजी “रंग-ए-रिवाज” या बहुरंगी महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख, कला, स्थापत्य आणि…

🛑भाजपा सिंधुदुर्गतर्फे भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यशस्वी संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या गौरवगाथेला साजेसा देशभक्तीचा गजर वेंगुर्ला तालुक्यात घुमला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वेंगुर्ला तालुका मर्यादित भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन…

🛑कुडाळ शहराच्या पर्यटन विकासाबाबत सामाजिक कार्यकर्ते दादा नेवाळकर यांनी वेधले आमदार निलेश राणे यांचे लक्ष!

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या सध्याचा विकास पाहता गेल्या 10 वर्षांमध्ये विकास झाला नाही.कुडाळ शहरासाठी पर्यटन जर आले तर राहण्याची सोय अपुरी असून मुलांना खेळण्यासाठी योग्य मैदाना असावे.कुडाळ शहरात पर्यटकासाठी…

🛑शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी श्री.रोहित भोगटे यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते श्री.रोहित संजय भोगटे यांची कुडाळ -मालवण चे आमदार श्री.निलेश नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार दिनांक 15.08.2025.रोजी निवड…

🛑वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार,आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी…

🛑पंचायत समिती कुडाळ च्या वतीने रानभाजी पाक कला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने दिनांक 19.08.2025.ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रानभाजी पाक कला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी प्रफुल्ल…

🛑वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन सांगली येथून अटक.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला,सावंतवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली येथून अटक केली आहे. या आरोपीचे नाव अबूतालीब मुसा…

🛑गोळवण ग्रामसभेत शासकीय योजनांचे मार्गदर्शन!

🖋️लोकसंवाद /- मसुरे,झुंजार पेडणेकर. ग्रामपंचायत,गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालय येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य, सौ. विभा परब, सौ. प्राजक्ता चिरमुले,…

You missed

You cannot copy content of this page