Category: सिंधुदुर्ग

🛑वेंगुर्लेत २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन.

◼️वेंगुर्ले ग्रामदैवत रामेश्वर मंदीर येथुन श्रीदुर्गामाता दौड चा सायंकाळी ४ वा. शुभारंभ. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेंगुर्ला व हिंदुधर्माभिमानी मंडळी वेंगुर्ला तर्फे भारतमातेच्या कल्याणासाठी, देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी…

🛑सा.बां.मधील मालवण उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता श्री.सुरज गिरी यांना तांत्रिक संवर्ग विभागातून पुरस्कार जाहीर.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आद्यअभियंता भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी १५ सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो.अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील राज्यातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील…

🛑ओबीसी 23,24 च्या आंदोलनात भंडारी समाजाने सहभागी व्हावे.;युवामोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्यात सध्याच्या परिस्थितीत समाजातील आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी 52% आरक्षित समाज बांधवानी ओबीसी महासंघाच्या माध्यमातून 23 व 24 सप्टेंबर रोजी कुडाळ शहरातील…

🛑”कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ सविता आश्रमचे संदिप परब यांना जाहीर.

🖋️लोकसंवाद /- आचरा. वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा तर्फे देण्यात येणारा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ हा ;पणदूर येथील ‘संविता आश्रम’ तसेच मुंबई,पालघर,गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा…

🛑वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात २६स्प्टेंबर रोजी ललितोत्सव..

🖋️लोकसंवाद/-आचरा,अर्जुन बापर्डेकर. श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे ललित पंचमी उत्सवानिमित्त शुक्रवार २६सप्टेंबर रोजी श्री स्वामी समर्थ यांचे आदिशक्ती आदिमाया स्वरूपातील दर्शन सोहळा होणार आहे. यानिमित्त पहाटे पाच वाजता मंगल…

🛑वेंगुर्ला सागरतिर्थ किनाऱ्यावर वाळुची तस्करी शासनाचे दुर्लक्ष.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर अनेक दिवस अवैध वाळू तस्करी होते,ह्याच्या विरोधात सागरतीर्थ येथील ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी महसूल आणि पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी,वरील आशयाचे बॅनर…

🛑कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांचा निरोप समारंभ संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखात धावणारे,कर्मचाऱ्यांना कधीही न दुखवणारे,लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करणारे आणि जनतेच्या समस्यांना न्याय देणारे अशा भावना प्रतिनिधींसह कर्मचारी व्यक्त केल्या त्या कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद…

🛑एसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने वासराचा जागीच मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- मालवण. गायीच्या वासराच्या डोकीवरून एसटी बसचे पुढील चाक गेल्याने त्या वासराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी मालवण शहरातील पोस्ट ऑफीस समोर रस्त्यावर घडली. या घटनेने प्राणीप्रेमींनी…

🛑उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील वन व वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्याचा मानाचा झेंडा उंचावत ॲड ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांची सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस (CASFOS), डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ३ दिवसीय प्रशिक्षण…

🛑” नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान ” अंतर्गत सिंधुदुर्गात नेत्र शिबीरांचे आयोजन.;*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.

◼️शिबिरात मोफत नेत्र तपासणी ,मोतीबिंदु शस्त्रक्रिया , औषधोपचार व मोफत घरपोच चष्मेवाटप होणार. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ( महात्मा गांधी जयंती…

You cannot copy content of this page