Category: सिंधुदुर्ग

🛑भारतीय टपाल विभागाच्या सेवा व सुविधाचा लाभ घेऊन जीवन समृद्ध करा.;सहाय्यक अधिक्षक श्री. मस्कर.

◼️आडेली येथे ‘डाक सेवा जन सेवा’ अंतर्गत ‘ डाक चावडी’ कार्यक्रमांस प्रतिसाद. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग डाक विभाग अंतर्गत आडेली पोस्ट ऑफिस तर्फे,आडेली ग्रामपंचायत सभागृह येथे आज बुधवारी ‘डाक सेवा…

🛑घरगुती छतावर सौर उर्जा यंत्र.श्री.महापुरुष इलेक्ट्रिकल कुडाळ.

🛑घरगुती छतावर सौर उर्जा यंत्र.श्री.महापुरुष इलेक्ट्रिकल कुडाळ. आम्ही घेऊन आलोय..👇 🟦घरगुती छतावर सौर उर्जा यंत्र.🟦 ◼️आता विज बिलाची चिंता संपणार.. ◼️सुर्यघर मोफत लाईट ◼️सोलार लाईट वापरा वीज बिल चिंता सोडा…

🛑सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम.नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नाम. नितेश राणे यांचा नियोजित…

🛑सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेच्या कुडाळ येथील दोन दिवशीय उपोषण धरणे-आंदोलनाचा शांततेत समारोप.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे.त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने मंगळवार दिनांक 23.09.2025. आणि आज बुधवार…

🛑झारापमधे एकाच दिवशी चार ठिकाणी चोरीच्या घटना.;चोर्‍यांचे सत्र सुरुच.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. झाराप बैंकऑफ इंडिया समोर असणारे सत्यवान कुडाळकर आणि चंद्रकांत हरमलकर यांचे वडापाव चे स्टॉल तसेच झाराप तिठा येथील हेमंत फणसेकर(गैरेज,),संदीप दळवी यांचे चिकन सेंटर चोरट्यानी फोडून दुकानातील…

🛑जीएसटी बचत उत्सव साजरे करणारे गेल्या आठ वर्षातील जीएसटी लुटीचा उत्सव कधी साजरा करणार.;सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जीएसटीचे दर कमी केले म्हणून सत्ताधारी जीएसटी बचत उत्सव साजरा करीत आहेत. जसे काही जीएसटीचे वाढीव दर होते ते पूर्वीच्या काँग्रेस सरकारने अथवा नेहरूनी हे दर जनतेवर…

🛑ओरोस येथील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात कुडाळ येथील महिलेचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रस्त्यावरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातात एका महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास डॉन बॉस्को शाळेसमोर घडली. हेमलता धोंडू कुडाळकर (रा. कुडाळ)…

🛑सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे कुडाळमध्ये उपोषण – धरणे आंदोलन सुरु.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे.त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ,सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 23.09.2025.रोजी…

🛑विभागस्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलचे नेत्रदीपक यश.;राज्यस्तरावर निवड.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विभागस्तरीय कलाउत्सव २०२५ या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा समुह वाद्य वादन…

🛑रोटरी क्लब कुडाळतर्फे डॉन बॉस्को हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व पर्यावरणपूरक दुहेरी भेट.

◼️आयडियल स्टडी ॲप व सीडबॉल्सचे वाटप – विद्यार्थ्यांमध्ये आनंद, पर्यावरणाबद्दल जागरूकतेचा संदेश. 🖋️लोकसंवाद /- ओरोस. “विद्यार्थ्यांच्या हातात तंत्रज्ञान आणि मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव” या घोषवाक्यास प्रत्यक्षात उतरवणारा अनोखा उपक्रम रोटरी…

You cannot copy content of this page