Category: मालवण

वराडकर हायस्कूलच्या शिक्षकांनी आचरा खाडीकिनारी केली कांदळवन वृक्षांची लागवड..

लोकसंवाद /- मालवण. कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे, जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा.यासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे शिक्षकांनी आचरा…

काळसे येथील डंपर अपघातप्रकरणी चालकावर कडक कारवाई करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या मालवण पोलीस निरीक्षकांना सूचना.

लोकसंवाद /- मालवण. काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर…

काळसे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक १ ठार दोघांची प्रकृती चिंताजनक..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. काळसे हुबळीचा माळ येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी घडली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर…

आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे आमदार श्री.नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन..
 

 मालवण /- आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ आमदार…

किरण सामंत यांच्या वाढदिवस धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाने होणार साजरा.

लोकसंवाद /- मालवण. सिंधुरत्न समिती सदस्य तथा उद्योजक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमिटी 7 जानेवारी रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, मालवण तालुकाप्रमुख विश्वास गावकर यांच्या माध्यमातून…

चौके आठवडा बाजार भरणार शनिवारी रविवारी होणाऱ्या ग्रा.प. मतदानामुळे घेतला निर्णय..

लोकसंवाद /- चौके. मालवण तालुक्यातील चौके येथील भरणारा आठवडा बाजार चौके ग्रामपंचायत निवडणूक मतदान रविवारी १८ डिसेंबर ला होत असल्याने बाजारपेठेत भरणारा आठवडा बाजार शनिवारी भरण्यात येणार असून व्यावसायिक व्यापारी…

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमार्फत काळसे येथे काजू प्रक्रिया युनिटचे उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. ” सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिलेले असुन येथे फळप्रक्रियेस मोठया प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे येथील तरुणांनी नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे येथे न जाता येथील उपलब्ध फळे आंबा,…

आंगणेवाडी वार्षिक जत्रोत्सव ४ फेब्रुवारी रोजी.;आंगणेवडी देवस्थानाकडुन देण्यात आली माहिती.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. दक्षिण कोकणातील काशी समजली जाणारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या श्री.देवी भराडीदेवीच्या यात्रौत्सवाला ४ फेब्रुवारी २०२३ पासुन सुरुवात होणार आहे.या भराडी…

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साळेल गावचे सरपंच म्हणून रविंद्र साळकर यांची बिनविरोध सरपंच पदी निवड.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे गावागावात जोरदार पडघम वाजत असतानाच साळेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साळेल गावचे सरपंच म्हणून श्री.रविंद्र सहदेव साळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली आहे. शिवसेनेने…

You cannot copy content of this page