Category: मालवण

रक्ताचे वाढीव दर पूर्ववत करा,सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने शासनास लक्षवेधी निवेदन !

✍🏼लोकसंवाद /- मालवण. रक्त पिशवी किंमत वाढ प्रश्नी सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक भावनेतून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.वाढीव दरवाढ स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात…

ट्रॉलिंगचा परवाना असताना पर्ससीन जाळ्याने मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील तीन नौकांच्या मालकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. ट्रॉलिंगचा परवाना असताना पर्ससीन जाळ्याने मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ‘त्या’ तीन नौकांच्या मालकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड तत्कालीन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा अभिनिर्णय अधिकारी रत्नाकर…

मालवणात उद्यापासून १५ ते १९ मार्च दरम्यान भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या भव्य स्वरूपातील डे नाईट…

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गासाठी कवडीही आणली नाही.;भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची टीका..

शिंदे व भाजप यांचे सरकार आल्यावर जिल्हयात ३०० कोटींचा निधी मिळाला.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. शिंदे व भाजप यांचे सरकार आल्यावर विकास कामांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे.आज जिल्ह्यात सुमारे ३००…

रामेश्वर मांड मित्रमंडळ सोमवार पेठ मालवण यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. रामेश्वर मांड मित्रमंडळ सोमवार पेठ मालवण यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने बुधवार दि. २२ मार्च रोजी श्री सत्यनारायणाची महापूजेसह चार दिवस विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, नाटक यांचे…

रोटरी क्लब मालवण च्या वतीने पूनम मीठबावकर व शिल्पा खोत यांचा करण्यात आला सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब मालवणच्या वतीने ब्युटी पार्लर व हेअर ड्रेसर्स व्यवसायात नाव लौकिक मिळविलेल्या उद्योजिका सौ. पूनम मीठबावकर – दूदवडकर व सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या…

डेरवण येथील टेबल टेनिस स्पर्धेत मालवण मालवण खेळाडूंचे सुयश..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. श्री. विठ्ठलराव चॅरीटीज ट्रस्ट डेरवण तर्फे डेरवण येथे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळविले. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात मालवण…

जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी यांचा प्रथम क्रमांक..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा या संस्थेने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश…

मालवण तालुका व्यापारी संघाचा ५ मार्चला स्नेहमेळावा..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुका व्यापारी संघाच्या सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा व वार्षिक स्नेहमेळावा दि. ५ मार्च रोजी सकाळी ११ वा. एक्झॉटिका- (चिवला. कुरण), धुरीवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे.…

अनधिकृत वाळू साठ्याचे लिलाव पूर्ण सुमारे १० लाख रक्कम महसूल तिजोरीत जमा.;तहसीलदार श्रीधर पाटील.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिनाभरापूर्वी केलेल्या कारवाईत आंबेरी येथे 1,144 ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला.तसेच देवली मार्गावर 332 ब्रास अनधिकृत वाळू साठा…

You cannot copy content of this page