Category: मालवण

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या सदस्यपदी मसुरे सुपुत्र दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या सदस्यपदी मसुरे गावचे सुपुत्र दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड नुकतीच करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल दत्तप्रसाद पेडणेकर यांचे सर्वत्र…

मालवण तालुक्यात चार दिवसात 35 गुरे दगावली.; शेतकरी संकटात..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील चिंदर गावात गेले चार दिवस अज्ञात आजाराने अनेक गुरे मरत आहेत. काल रात्री पर्यंत 19 गुरे मृत झाली होती. आज दुपार पर्यंत 25 गुरे दगावल्याचे…

शेतकऱ्यांनी शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल करून प्रगती साधावी.;आ. वैभव नाईक.

▪️कृषी दिनानिमित्त राठीवडे येथे मोठ्या उत्साहात शेतकरी मेळावा संपन्न… ✍🏼लोकसंवाद /- मालवण. कृषी दिनाच्या निमित्ताने आज राठीवडे येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व राठीवडे ग्रामपंचायत यांच्या…

आम. वैभव नाईक यांना आंदोलन करावे लागते ही त्यांचीच अधोगती.;बबन शिंदे..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आमदार वैभव नाईक हे गेली अडीज वर्षे सत्तेत होते तेव्हा त्यांना शाळांमध्ये शिक्षक नाही हे समजले नाही का? आता विरोधक म्हणून केवळ विरोध करण्यासाठी आम. नाईक आंदोलन…

निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्या बाबी जोगींनी आमदारांचे गोडवे गाऊ नये.;विजय केनवडेकर.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांना सगळ्याच गोष्टीत राजकारण आणि अर्थकारण दिसत आहे तसे आमचे नाही. तोक्ते वादळात नुकसान भरपाई ही नुकसान झालेल्या जनतेला सरकारने देणे क्रमप्राप्त होते.…

बिळवस येथे खचलेल्या रस्त्याची बिळवस सरपंच मानसी पालव यांच्याकडून पाहणी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील बिळवस वरचा वाडा ते सातेरी जलमंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याची संरक्षक भिंत बिळवस वरचा वाडा येथील बाळू माधव यांच्या घरा नजीक रविवारी सकाळी खचल्याने हा छोटा…

जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या माळगाव लाईन शिफ्टिंग कामाचे भूमिपूजन..

✍🏼लोकसंवाद /-मालवण. जिल्हा नियोजनमधून आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतलेल्या माळगाव येथील लाईन शिफ्टिंग कामाचे भूमिपूजन गावठणवाडी येथे उपसरपंच शशिकांत सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.गावठणवाडी येथील ग्रामस्थांकडून आमदार वैभव…

घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रघुवीर वायंगणकर यांची निवड!

लोकसंवाद /- मसुरे घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या “संचालक” पदासाठीच्या २०२३-२४ ते २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणुका नुकत्याच पार पडल्या. नवनियुक्त संचालकांच्या पहिल्या सभेत रघुवीर शांताराम वायंगणकर यांची अध्यक्षपदी तर सहदेव सीताराम…

मालवण – बार्शी एसटी बसचा कुपेरीची घाटीत अपघात,प्रवाशी किरकोळ जखमी..

▪️बस १२ फुट दरीत कोसळली.;सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण येथील आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटणारी मालवण बार्शी एसटी बस कुपेरीची घाटीत कोसळल्याची घटना घडली आहे. येथील तीव्र…

भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यासाठी शिवसेना भाजप शासनाने प्रयत्न करावे.;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर .

✍🏼लोकसंवाद /- मालवण. येथील पालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यासाठी सध्याच्या युती शासनाने प्रयत्न करावेत. आपल्या कालावधीत योजनेचे काम पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे योजना होण्यासाठी प्रयत्न…

You cannot copy content of this page