Category: मालवण

काळसेतील तरुणाची गळफास लावून आत्महत्या.;आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

✍🏼लोकसंवाद /- चौके. मालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील तरुण श्री. वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील ( वय ४५ ) या तरुणाने बुधवार दिनांक ३१ मे रोजी पहाटे आपल्या राहत्या…

वेंगुर्लेत व्हि. जी. फिटनेसतर्फे आयोजित क्रीडा महोत्सव संपन्न…

✍🏼लोकसंवाद /-वेंगुर्ला. वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर व्हि.जी. फिटनेसतर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. अडथळा शर्यत व १०० किलोमिटर धावणे…

प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांचा आंगणेवाडीत रुदय सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. कुडाळ मालवणच्या नूतन प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिराला भेट देऊन आपल्या पुढील सेवेसाठी भराडी मातेचे आशीर्वाद घेतले.यावेळी आंगणेवाडी…

वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे यासाठी श्रीकांत सावंत यांचे प्रशासनाला निवेदन..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेला मान देऊन मेडिकल कॉलेजचे शिक्षण मराठीतूनच देण्यासाठी शासन स्तरावर ती योग्य ती कार्यवाही व्हावी आणि यावर्षीपासून मातृभाषेतूनच मराठीतून शिक्षण सुरू व्हावे…

माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर,बुधवळे, हडी येथील अनेकांचा भाजपात प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यात भाजपने ठाकरे गट शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यात…

चौके थळकरवाडी येथील समृद्धी सचिन आंबेरकर वय वर्षे ४३हिचे उपचारा दरम्यान निधन..

लोकसंवाद /- चौके. चौके थळकरवाडी येथील समृद्धी सचिन आंबेरकर वय वर्षे 43 हिचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.चौके येथील चिरे व्यावसायिक संचिन आंबेरकर यांच्या त्या पत्नी होत.चौके येथील प्रसिद्ध उद्योजक…

स्वतः चे लग्न होत नाही म्हणून ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर गोळी मारुन युवकाने केली आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /-आचरा. स्वतः चे लग्न होत नाही म्हणून चंद्रशेखर भालचंद्र मुळये (वय-३६) याने ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर गोळी मारुन घेत जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील मठबुद्रूक लिंग्रस वाडी येथे काल दुपारी घडली.…

मालवण शहरात होणार एक दिवस आड पाणीपुरवठा.;पाण्याची पातळी घटल्याने निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण नगरपरिषदेतर्फे धामापूर तलावातून होणाऱ्या शहर पाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत…

कोळंबमध्ये तणाव संतप्त ग्रामस्थांनी डंपर अडवले.;डंपरच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी ओझर ते कोळंब मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आचरा मालवण मार्गावरून भरधाव वेगाने येणारा वाळूचा डंपर कोळंब येथे दगडी कुंपण तोडून घराच्या अंगणात घुसल्यानंतर येथील वातावरण तणावमय बनले आहे. संबंधित डंपर मालकाने नुकसान भरपाई देण्यास…

आचरा – मालवण मार्गावर कोळंबमध्ये भरधाव डंपर दगडी कुंपण तोडून थेट अंगणात.;सुदैवानेच जीवितहानी टळली..

अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक,चालक दारूच्या नशेत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.. तहसीलदारांच्या कार्यपद्धती विरोधात ग्रामस्थांकडून संताप ; “त्यांना” फक्त वाळूचे डंपर पकडण्यातच “इंटरेस्ट” ! ✍🏼लोकसंवाद /- मालवण. आचरा ते मालवण मार्गावरून भरधाव वेगाने…

You cannot copy content of this page