Category: मालवण

स्वतः चे लग्न होत नाही म्हणून ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर गोळी मारुन युवकाने केली आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /-आचरा. स्वतः चे लग्न होत नाही म्हणून चंद्रशेखर भालचंद्र मुळये (वय-३६) याने ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर गोळी मारुन घेत जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील मठबुद्रूक लिंग्रस वाडी येथे काल दुपारी घडली.…

मालवण शहरात होणार एक दिवस आड पाणीपुरवठा.;पाण्याची पातळी घटल्याने निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण नगरपरिषदेतर्फे धामापूर तलावातून होणाऱ्या शहर पाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत…

कोळंबमध्ये तणाव संतप्त ग्रामस्थांनी डंपर अडवले.;डंपरच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी ओझर ते कोळंब मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आचरा मालवण मार्गावरून भरधाव वेगाने येणारा वाळूचा डंपर कोळंब येथे दगडी कुंपण तोडून घराच्या अंगणात घुसल्यानंतर येथील वातावरण तणावमय बनले आहे. संबंधित डंपर मालकाने नुकसान भरपाई देण्यास…

आचरा – मालवण मार्गावर कोळंबमध्ये भरधाव डंपर दगडी कुंपण तोडून थेट अंगणात.;सुदैवानेच जीवितहानी टळली..

अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक,चालक दारूच्या नशेत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.. तहसीलदारांच्या कार्यपद्धती विरोधात ग्रामस्थांकडून संताप ; “त्यांना” फक्त वाळूचे डंपर पकडण्यातच “इंटरेस्ट” ! ✍🏼लोकसंवाद /- मालवण. आचरा ते मालवण मार्गावरून भरधाव वेगाने…

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या आश्वासनानंतर कमलाकांत खोत यांचे बेमुदत उपोषण स्थगित..

धुरीवाडा भागासह शहरातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी सामंज्यस्याने प्रयत्न करण्याची श्री.कांदळगावकर यांची ग्वाही.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरासह धुरीवाडा भागातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी धुरीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर खोत…

मालवण येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. ओझर येथे आंब्याच्या झाडास निलेश गोविंद तोंडवळकर (वय-४२ रा. तोंडवळी वरची) या तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.. आत्महत्येचे कारण समजू शकले…

खळबळजनक मसदे वेरळ मार्गावर २५ कोटी किंमतीची व्हेल मश्याच्या उलटी सदृश पदार्थ जप्त..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण मसदे मार्गवर वेरळ माळरानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे (सुमारे २५ कोटी किंमतचे) शुक्रवारी सायंकाळी जप्त केले.…

आमदर नाईक दररोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनाबाहेर पडून.;ठाकरेंनाही कळून चुकल्याने नाईक यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं..

संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यासह ना.केसरकर,ना.सामंत यांच्यावरील टीकेचा घेतला समाचार नाईक यांची वैफल्यग्रस्त होऊन ती टीका टिपण्णी.. 🛑लोकसंवाद /- मालवण. आमदर वैभव नाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सतत संपर्कात असतात.…

मालवण ग्रामीण रुग्णायात नव्याने वैद्यकीय अधिकारी रुजू.;यतीन खोत यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांचे केले स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे नव्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. वक्रतुंड वस्त रुजू झाले आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे विशेष समिती सदस्य तथा नगरपरिषद माजी…

मसुरे डांगमोडे येथे १७ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा.

जिल्ह्यातील नामवंत महिला संघा ंच्या शो मॅच खास आकर्षण… ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मसुरे डांगमोडे येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्रीदेवी भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवाचे अवचित्य साडू…

You cannot copy content of this page