Category: कुडाळ

🛑महिला दिनानिमित्ताने स्टार लाइफ इन्शुरन्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींना पाच हजार सॅनिटरी नॅपकिन्स वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना 5000 सॅनिटरी नॅपकिन्स वाटप…

🛑कुडाळ बाजारपेठेतील मारुती मंदिरात राष्ट्रीय किर्तनकार श्री.चारुदत्त आफळे यांच्या “रामराज्य ” कीर्तनाचा थेट कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील बाजारपेठेतील मारुती मंदिरात आज शनिवारी श्री.देव मारुती-नगर ब्राम्हण देवस्थान कमिटी कुडाळ चा ३९ वा वर्धापन दिन सोहळ्या च्या निमित्ताने फाल्गुन शुध्द नवमी शु. ९ शनिवार…

🛑बाव येथे बागेला आग लागल्याने एकाचा मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील बाव- ब्राम्हणवाडी येथील आपल्या घरानजीकच्या बागेत वाळलेले गवत व झुडपाला आग लावून नंतर भडकलेली आग विझविताना त्या आगीचा भडका उडून बाळकृष्ण यशवंत नेवाळकर (८७, रा.…

🛑वन्य जीव रानटी प्राणी यांच्या नुकसानिपासून वाचण्यासाठी झटका मशीन उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तुम्ही तुमच्या शेतीच्या,फळ बागायतीच्या वन्य प्राण्यांच्या त्रासाला,नुकसानी ला कंटाळलात काय? तुमच्या शेतीचे अतोनात नुकसात वन्य प्राणी करत आहेत का? तुमच्या फळबागायतीचे,वन्य जीव किंवा रानटी प्राणी,ईतर जीव नुकसान…

🛑कट्टर राणे समर्थक माजी पं.स.सदस्य श्री संदेश नाईक यांच्या संकल्पनेतून आ.निलेश राणे यांना वाढदिवसाची अनोखी भेट.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन्मा कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूर येथील कट्टर राणे समर्थक माजी पंचायत समिती सदस्य श्री संदेश नाईक यांच्या संकल्पनेतून नेरुर…

🛑संत राऊळ महाविद्यालयातील प्रज्वल परुळेकर चे सीए-फाउंडेशन परीक्षेत यश.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. संत राऊळ महाविद्यालयातील वाणिज्य विभागामध्ये प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी कु. प्रज्वल परुळेकर हा सीए फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. या विद्यार्थ्याने कोणतेही खाजगी…

🛑चेंदवण पडोस प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय बाल नाट्यमहोत्सव.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण पडोस प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सव वर्ष पुर्तीच्या निमित्ताने येत्या ७ ते९ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात बाल दशावतार नाट्य मंडळांचा जिल्हास्तरीय नाट्य महोत्सव…

🛑दीड वर्ष पाण्याच्या टाकीवर झाकण नव्हते नगराध्यक्ष| सौ.प्राजक्ता बांदेकर यांच्या पाहणी नंतर एका तासात झाकणी बसवली.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वार्ड क्रमांक 16 मध्ये कुडाळ नगरपंचायत ची पाण्याची टाकी आहे गेली एक ते दीड वर्ष या पाण्याच्या टाकीवर झाकण नव्हते आणि यापूर्वी देखील बऱ्याच वेळा…

🛑सोनावडे तर्फ कळसूली गावचे उपसरपंच श्री योगेश परब यांचा शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनवडे तर्फ कळसुली गावचे उपसरपंच श्री योगेश परब यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.…

🛑संतोष करलकर खून प्रकरणी संशयितांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडी येथील संदीप करलकर खून प्रकरणी रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (40) व शैलेश दत्ताराम करलकर (43) या दोन सख्या भावांसह कामगार शामसुंदर वाड्येकर…

You cannot copy content of this page