Category: कुडाळ

परिचारिका अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींना विद्यावेतन परताव्या बाबत दिलासा.;पालकमंत्र्यांचा आदेश..

कुडाळ /- बॅ.नाथ पै शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या हिताकरिता नेहमी प्रयत्नशील असते आणि याचा प्रत्यय बॅ.नाथ पै स्कूल ऑफ नर्सिंग मधील ANM च्या विद्यार्थिनींच्या संदर्भात आला. सन २००९-१० ते २०१०-११…

आगामी नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकासआघाडी मार्फत लढविण्याबाबत चर्चा.;समन्वय समितीच्या बैठकीत पालकमंत्री सामंत यांची माहिती..

कुडाळ /- महसूल प्रशासनाकडून जिल्हावासियांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.तर आगामी नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडी मार्फत लढविण्याबाबत चर्चा…

आमदर वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांच्या उपस्थितीत जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या..

कुडाळ /- आज शुक्रवारी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी वेगवेगळ्या विषयांवर समस्या जाणून घेतल्या आणि काही समस्येवर…

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /- जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तंबाखूमुक्त शाळा अभियान व जिल्हा मानसिक आरोग्य या संबंधित कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये इयत्ता १० वी वर्गाच्या मुलांना व्यसन…

आ.वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात.;नागरिकांच्या समस्या घेणार जाणून..

कुडाळ /- नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उद्या शुक्रवार दि. ०५ मार्च रोजी दुपारी १२:३० ते ०१:३० वा.पर्यंत कुडाळ तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत.यावेळी ते…

कुडाळ मधील युवकांचा मनसेत प्रवेश

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील युवकांचा मनसेचे फायरब्रँड नेते श्री.अविनाशजी जाधव ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष तसेच धीरज परब जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग मनसे यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश. मनसे अध्यक्ष राज साहेब यांच्या विचाराने…

कुडाळ तालुका काँग्रेस व समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /- कुडाळ तालुका काँग्रेस व समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्थेच्या वतीने कुडाळ येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने विज्ञान दिन साजरा..

कुडाळ /- “कुतूहल हा विज्ञानाचा पाया आहे आणि गरज ही शोधाची जननी आहे जे सामान्यांना दिसत नाही ते शास्त्रज्ञांना दिसते व तेथूनच शोधाची सुरुवात होते त्या शोधाचा अखील जगताला फायदा…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी उशिरा मिळालेल्या माहिती नुसार 03 कोरोना रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 627 एवढे कंटेन्मेट झोन…

कोरोनाच्या पाश्वभूमीवर कुडाळ शहरातील पुन्हा सातराही वॉर्डचे निर्जंतुककिकरण आजपासून सुरू.;नगराध्यक्ष ओंकार तेली यांची माहिती

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतने पुन्हा कोरोनाच्या पाश्वभूमीवर आज दिनांक २ मार्च पासून पुन्हा कोव्हिडं 19 अंतर्गत कुडाळ शहरातील सतरा ही वॉर्ड मद्धे आजपासून निर्जंतुकीकरण ची मोहीम हाती घेतली आहे.आज सर्वप्रथम…

You cannot copy content of this page