Category: कुडाळ

अपघात करून पळून गेला युवक.; घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलमुळे युवक सापडला जाळ्यात..

कुडाळ /- कुडाळ शहरातील ग्रामिण रूग्णालय समोर एका मोटर सायकल स्वाराने दुसर्‍या एका मोटरसायकलला ठोकर दिली. या अपघातात समोरील मोटरसायकल स्वार रस्त्यावर खाली पडल्यानंतर काही अंतर फरफटत गेला. मात्र सुदैवाने…

संसदीय अंदाज समितीकडून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची पाहणी.;संसदेला सादर करणार अहवाल..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली.या समितीमध्ये अध्यक्ष खासदार गिरीश बापट डीजिसीआय चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत…

“रात्रीस खेळ चाले” च्या निर्मात्यांनी घेतली मनसे कुडाळ पदाधिकाऱ्यांची भेट..

सार्वजनिक ठिकाणांच्या विद्रुपीकरणाबाबत आक्रमक होऊन मनसेने दिला होता निर्वाणीचा इशारा.. चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलून आठ दिवसांत दुरुस्ती करण्याचे निर्मात्यांनी दिले आश्वासन.. कुडाळ /- झी मराठी चॅनल वरील “रात्रीस खेळ चाले” मालिकेचे…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी कोरोनाचा एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा ०१ रुग्ण सापडला आहे.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 624 एवढे कंटेन्मेट झोन झाले…

राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कुडाळात 3 मार्चला मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर..

कुडाळा /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काॅग्रेस, समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्था व लुपिन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.3 मार्च 2021 रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक हाॅल येथे भव्य मोफत नेत्रचिकित्सा व…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा ०१ रुग्ण सापडला आहे.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 624 एवढे कंटेन्मेट झोन झाले…

कुडाळ झाराप हायवेवर तळपीचे खडप येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात.;एकाला गंभीर दुखापत..

कुडाळ /- झाराप तळपीचे खडप येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात आज…

मालवण येथील भंडारी ए.सो.हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा..

मालवण /- वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी आधुनिक मराठी कवितेला व नाट्याला नवे वलय देण्याचे कार्य केले. त्यांच्याच मराठी साहित्यातून त्यांचे मराठीवर असलेले जाज्वल्य प्रेम आणि मराठी भाषेच्या विकास…

कुडाळ एमआयडीसी येथील स्वराज्य कँश्यू इंडस्ट्रीजमध्ये चोरी.;सुमारे ९३ हजाराचा माल लंपास

कुडाळ /- खिडकीची ग्रिल उचकटून आत प्रवेश करून कुडाळ एमआयडीसी येथील स्वराज्य कँश्यू इंडस्ट्रीजमध्ये काजू गरासह सुमारे ९३ हजाराचे साहित्य चोरीस गेले. यातील सौ कविता विलास उपाध्ये यांची कुडाळ एमआयडीसी…

वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या रणरागिणींचा रुद्रावतार.;कुडाळ वेंगुर्ला मार्गावर रास्तारोको

कारवाई न झाल्यास ५ हजार महिलांचे भव्य आंदोलन छेडण्याचा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांचा इशारा.. कुडाळ /- संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणी वादग्रस्त वनमंत्री संजय…

You cannot copy content of this page