Category: कुडाळ

कुडाळ कोविड सेंटरला भाजपच्यावतीने रणजित देसाई आणि संध्या तेरसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर वाटप..

कुडाळ /- कुडाळ कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडरची तातडीची गरज आहे हे ओळखून भाजपच्यावतीने भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित देसाई आणि कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेविका संध्या तेरसे यांच्या माध्यमातून आज २९ एप्रिलला गररूवारी ऑक्सिजन…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले १४५ कोरोना रुग्ण , १२ जणांचा मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज तब्बल १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून नव्याने १४५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ९ हजार ५९० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार करणार १ मे.रोजी कामगारदिनी कुडाळ पोलीस ठाण्यात उपोषण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील बदलीपास घोटाळ्यास जबाबदार असणार्‍या संबधित वनपालावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुडाळ पोलिसांकडे करुन सुध्दा संबधितांवर अद्याप पर्यत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल…

कुडाळ कोविड सेंटर येथे ऑक्सिजनबेड तातडीने पुरविण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांचे तहसीलदार यांना निवेदन..

कुडाळ /- कुडाळ कोविड सेंटर येथे ऑक्सिजनबेड तातडीने पुरविण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांनी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.कुडाळ तालुक्यातील कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी महिला…

१२ बलुतेदारांच्या कोरोनाच्या लॉकडाउन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी भाजपओबीसी च्यावतीने कुडाळ तहसीलदाराकडे मागणी

कुडाळ /- 5 एप्रिल 2019 पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आपण राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.…

कुडाळ सिटी सेंटर येथे फळ/ भाजी विक्रेते मालाची करताना आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल..

कुडाळ /- कुडाळ सिटी सेंटर येथे फळ व भाजी विक्रेते मालाची करत असताना मिळाल्याने या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी चौघांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात केला आहे.…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 58 कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 58 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे..आणावं 4 ,ओरोस हुंरमळा3 ,डिगस 4 ,कुडाळ 9 ,कालाल 4 , ओरोस 8 ,गावराई 1,टेंडोली 2 ,गुढीपुर 5…

कुडाळ तालुक्यातील पाट न्हावी टेंब ते उंबराचे पाणी कोचरा रस्ता करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पाट न्हावी टेंब ते उंबराचे पाणी कोचरा या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दोन कोटी रूपयांचा निधी देऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार…

कुडाळ तालुक्यातील उपकेंद्राच्या मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करा.;शिवसेनेचे बबन बोभाटे यांची मागणी..

कुडाळ /- सध्या राज्यभरात सुरू असलेल्या लसीकरण ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येते.प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला लसीकरणाला आरोग्य विभागाने चालू करण्यास परवानगी दिली.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र व आजूबाजूच्या गावातील…

कुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाजारवर गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ /- कुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाझारचे मालक रणजित दिनकर शिंदे यांनी शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ०७ ते.११ वा वेळेनंतरही दुकान चालू ठेवले व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सद्यस्थितीचा विचार करता…

You cannot copy content of this page