Category: कुडाळ

🛑 दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने वेताळगडावर माहितीदर्शक फलकाचे अनावरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी खरारे पेंडूर येथील वेताळगडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच गडावरील महत्वाच्या ठिकाणी दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत मार्गदर्शक फलक व झेंड्याचे अनावरण करण्यात आले. अपरिचित…

🛑पाट हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण तर्फे नेचर कॅम्पचे आयोजन…

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर,कुडाळ. सामाजिक वनीकरण विभागातर्फे पाट हायस्कूलमध्ये वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात वृक्ष लागवड वृक्षदिंडी वनीकरण यामध्ये बरेच पाट हायस्कूलचे विद्यार्थीही सहभागी असतात यावर्षीचा नेचर कॅम्प चे पाट…

🛑दिवाणी न्यायालय कुडाळ आयोजित राष्ट्रीय लोक अदालत संपन्न..

▪️लोकअदालत मध्ये ठेवलेली एकूण १२४५ प्रकरणे निकाली.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दिवाणी न्यायालय कुडाळ आयोजित राष्ट्रीय लोक अदालत दिनांक०९/१२/२०२३ रोजी संपन्न झाली आहे. दिवाणी न्यायालय कुडाळ यांचेकडील पेंडीग प्रकरणे एकूण ४१३…

🛑 निलेश राणेंचा विभाग नियंत्रकाना १ फोन आणि कुडाळ ते डॉनबॉक्सो स्कूल ओरोस पर्यंत एस.टी.सुरू..

▪️नगरसेवक अभिषेक गावडे यांनी लेखी मागणी करत केला होता पाठपुरावा.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ माजी खासदार डॉ.निलेश राणेंचा विभाग नियंत्रक यांना १ फोन आणि कुडाळ ते डॉनबॉक्सो स्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी…

🛑राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यवतीने महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने महामानवाला मानवंदना..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील आंबेडकरनगर येथील महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला, महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने माजी आमदार सुभाष चव्हाण, कुडाळ शहराच्या नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा महिला बाल…

🛑आंब्रड येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वार्षिय गाईचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंब्रड सारमळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वार्षिय गाईचा मृत्यू झाला आहे.ही गाय मंगळवारी सकाळी जंगलमय भागात मृत सापडून आली.याबाबत गाय मालक दत्ताराम गणपत दळवी यांनी…

🛑कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ७ ते ९ डिसेंबर रोजी माणगाव हायस्कूलमध्ये आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुकास्तरीय 51 वे विज्ञान प्रदर्शन गुरुवार दिनांक सात डिसेंबर ते शनिवार 9 डिसेंबर रोजी माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे तालुक्यातील…

🛑कुडाळ शहरातिल तीन पानस्टॉलवर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई..

▪️६ हजार ५४७ रूपयाचा गुटखा जप्त तिघांवर गुन्हा दाखल.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील पान स्टॉल व दुकानांवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.आरोग्यास घातक असलेला, अपायकारक…

🛑कुडाळ शहरातील आस्थापना दुकानांवरील पाट्या त्वरित मराठी भाषेत कराव्यात.;मनसेचे कुडाळ नगरपंचायतीला निवेदन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुडाळ शहरातील दुकाने आणि आस्थापने यांना दुकानांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी नगरपंचायत कुडाळ मार्फत त्वरित सूचना देण्यात याव्या आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत मुख्याधिकारी नगरपंचायत…

🛑गोवेरो येथील ग्रामदैवत श्री देव सत्पुरूष व देवी भराडी वार्षिक जत्रोत्सव १ डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गोवेरी येथील ग्रामदैवत श्री देव सत्पुरूष व देवी भराडी वार्षिक जत्रोत्सव 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, त्यानंतर नारळ – केळी ठेवणे,…

You cannot copy content of this page