Category: कणकवली

अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार कंपनी,हायवे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणी.

कणकवली/- शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजवर गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूला महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी…

आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीत जोत धरत केली,भाताची लावणी..

कणकवली/- भाजपाचे आम. नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेतीची लावणी केली,तसेच बैलांचे जोत..(औत) धरून आपण पिढीचा शेतकरी आहोत याचे प्रत्यंतर आणून दिले.आम.नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत…

कणकवलीत उड्डाणपुलावर मोटरसायकल अपघातात दोन ठार.;मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडला अपघात..

कणकवली /- कणकवली शहरातील एस एम हायस्कुलसमोर उड्डाणपुलावर मोटरसायकल सिमेंट बॅरिकेट्सला आदळून झालेल्या अपघातात विराज विजय चौकेकर व 29 चौके, सुरेश विठ्ठल तेंडुलकर ४५ कणकवली हे जागीच ठार झाले हा…

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा रातोरात बसवला..

कणकवली /- गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या व माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन देऊनही काहीच कार्यवाही न झालेला कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण प्रश्न चर्चेत असताना…

देवगड येथील बिबट्याच्या हत्येप्रकरणी एक जण ताब्यात.;वनविभागाची कारवाई..

कणकवली /- देवगड तालुक्यातील मोंड, चिंचवड खाडीकिनारी प्लास्टिकच्या पोत्यामध्ये कुजलेल्या स्थितीत मृत बिबट्या आढळला होता. या बिबट्याच्या हत्येप्रकरणी मोंड येथील महेश कृष्णा घाडी याला वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.त्याच्या ताब्यातून…

मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांची राणेंच्या ओमगणेश निवास्थानी भेट,आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत.!

कणकवली /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना आज कणकवली येथे राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट दिली. भाजपचे आमदार युवा नेते नितेश…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वीज, पाणीपुरवठा सुरळीत सुदीप कांबळे, प्रदीप मांजरेकर यांनी केली पाहणी

कणकवली /- लाईट आणि पाण्या अभावी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड सत्यशोधक सेक्युलर फ्रंट चे राज्य निमंत्रक ऍड. सुदीप कांबळे, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष ऍड.…

कै.नामदेव मराठे यांच्या पुतळ्याचे ८ जुलै रोजी अनावरण,मोफत आरोग्य , नेत्रतपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन…

कणकवली/- ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.नामदेव राजाराम मराठे यांच्या पुतळ्याचे अनावरण फोंडाघाट येथील संस्थेच्या शैक्षणिक संकुलात 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध…

नरडवे – सांगवे मार्गावर अतिपावसामुळे झाडे पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प..

कणकवली /- नरडवे रोडवर सांगवे येथे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नरडवे रोडवर सांगवे हवामान केंद्राजवळ हे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली.…

टोल सुरू करण्यासंदर्भात पत्रानंतर शिवसेनेची टोलनाक्यावर धडक.;आमदार वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा “टोल सुरू कराल तर याद राखा “

कणकवली /- नॅशनल महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित समस्या सुटत • नाहीत जमिनी गेलेल्या जमीनमालकांना मोबदला मिळत नाही व महामार्ग वाहतुकीस योग्य होत नाही तोपर्यंत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांना टोलमाफी…

You cannot copy content of this page