Category: कणकवली

रागातून रिक्षा जाळल्या प्रकरणी,ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण यांच्यासह संशयीतांवर कणकवली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. जुगाराच्या पैशा ची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत तुझी वाट लावतो असे सांगत गुरुवारी मध्यरात्री…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा २८ फेब्रुवारीला कणकवलीत वार्षिक स्नेहमेळावा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त, प्राथमिक शिक्ष असोसिएशन शाखा कणकवलीचा वार्षिक स्नेहमेळावा मंगळवार २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. वृंदावन हॉल कलमठ (जानवली पुलानजिक) येथे श्री. चंद्रकांत तेली…

फोंडाघाट येथील रूपांवती सावंत यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट गावठणवाडी येथील श्रीमती रूपांवती आकाराम सावंत, यांचे दि. २० फेब्रुवारी, २०२३ रोजी वृध्दापकाळामुळे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे माजी सरव्यवस्थापक आनंद सावंत…

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यार्थ्यांसमवेत आ. वैभव नाईक किट घालून क्रीडा महोत्सवात झाले सहभागी ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन कॉलेजचे अध्यक्ष तथा कुडाळ…

वैश्य समाज कणकवली तालुक्याच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वैश्य समाज कणकवली तालुका यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार सोहळा शनिवार २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ते १० १ वा. पर्यंत…

कणकवलीत उद्या २१ फेब्रुवारीला प्राध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटना अर्थात बुक्टू संघटनेच्या वतीने जिल्हयातील प्राध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात आयोजित…

आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांच्या सभेच्या ठिकाणी जल्लोष

एकनाथ शिंदेंच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव मिळाल्याने कणकवलीत भाजपकडून जल्लोष साजरा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. त्यांच्या मुलगा व…

उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत ज्यांनी वार केला त्यांना सोडणार नाही.;खा.संजय राऊत,कणकवलीत एकटे येऊन दाखवण्याचे काहीजणांचे आव्हान मी पूर्ण केले-खा. संजय राऊत

खासदार संजय राऊत यांचे कणकवलीत जंगी स्वागत,उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट्टेल तो त्याग करू-आ. वैभव नाईक. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली.माणसांना सरदार बनवलं त्याच सरदारांनी…

शिवजयंतीनिमित्तच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,प्राथमिक फेरीत अन्नपूर्णा चव्हाण, प्रेरणा खेडेकर प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, पडवेतर्फे शिवजयंतीनिमित्त येथील एचपीसीएल हॉल येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. यातील सातवी ते दहावीच्या गटात अन्नपूर्णा संदीप चव्हाण हिने तर अकरावी…

दोन मुलींना फूस लावून पळउन नेल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील दोन मुलींना फूस लावून नेल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार मुरगेंद्र रामू शिंदे (वय ४०, रा.…

You cannot copy content of this page