Category: कणकवली

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

रक्तदात्यांसाठी खास लकी ड्रॉ व्दारे बक्षिसे दिली,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची आगळी – वेगळी संकल्पना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपच्यावतीने लक्ष्मीविष्णू हॉल कणकवली येथे…

🌹💥💐_भाजपाचे युवा नेते तथा,आमदार श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा…!!🎂🌹💥💐

🛑Loksanvad Advt. 🌹💥💐_भाजपाचे युवा नेते तथा,आमदार श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा…!!🎂🌹💥💐 💐हार्दिक शुभेच्छा…!! 💐हार्दिक शुभेच्छा..!! 💐हार्दिक शुभेच्छा…!! *🔅-:शुभेच्छुक:-🔅* *🪷🪷शुभेच्छुक🪷🪷* श्री .समीर अनंत नलावेड माजी नगराध्यक्ष, नगरपंचायत कणकवली.

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण समाज सेवा मंडळ कणकवलीच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण समाज सेवा मंडळ कणकवलीच्यावतीने तालुक्यातील कुडाळदेशकर गौड ब्राम्हण ज्ञातीतील २०२२ / २३ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार ९ जुलै २०१३…

कणकवलीत ठाकरे शिवसेनेकडून खोके दिन साजरा,हातात खोके घेऊन ५० खोके एकदम ओकेच्या दिल्या घोषणा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिबिरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २० जून हा जागतिक खोके दिन आहे अशी जोरदार टीका शिंदे गटावर केली होती.…

आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच ओसरगाव टोलनाक्याची टोलवसुली बंद..

✍🏼लोकसंवाद /-कणकवली. कणकवली विधानसभा मतदासंघाचे आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच टोल वसुली बंद झाली.जनतेच्या मागण्या आणि महामार्गाची अर्धवट राहिलेले कामे पूर्ण होत नाहीत आणि एम.एच.०७ च्या गाड्यांना टोल…

ओसरगाव येथील टोल नाक्यावर सकाळपासून टोल वसुली सुरू.;मोठा पोलीस बंदोबस्त..

▪️राजकीय पक्षाची नेतेमंडळी ओसरगाव टोलनाक्याबाबत काय करतात याकडे जनतेचे लक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ओसरगाव येथील टोल नाक्यावर सकाळी आठ वाजल्यापासून टोल वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. टोल वसुलीवेळी कुठलाही अनुचित…

वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही,या कारणास्तव कलमठ ग्रामस्थांनी वीज कार्यालयाला ठोकले टाळे..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही, अश्या प्रकारे कणकवली तालुक्यातील कलमठ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. गेले तीन दिवस रात्री ११ वाजता लाईट…

..अखेर कणकवली मराठा मंडळ रोड वर पडलेला वटरूक्ष हटवून रस्ता वाहतुकीस खुला.

▪️माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची घटनास्थळी धाव तर,मुख्याधिकारी, कर्मचाऱ्यांची तात्काळ कार्यवाही.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील मराठा मंडळ रोडवर वादळी वाऱ्यामुळे आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास झाड पडल्यामुळे हा रस्ता…

कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्याने मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्यावर वटवृक्ष कोसळल्याने वीज तारांचे मोठे नुकसान,वीज पुरवठा ठप्प..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सायंकाळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कणकवली शहरातील मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज मोठ वटवृक्ष कोसळला. हा वृक्ष वीज तारांवर कोसळल्याने बिजलीनगर भागातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. हा…

अपंगत्वावर मात करून बारावी मध्ये 93% मिळविलेल्या यज्ञेश पोकळे ला राष्ट्रवादी काँग्रेस कडून कौतुकाची थाप..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. यज्ञेश पोकळे या विद्यार्थ्याने बारावी मध्ये आपल्या अपंगत्वावर मात करून बारावी मध्ये 93% मिळविले त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यज्ञेशचे अभिनंदन केले व…

You cannot copy content of this page