Category: कणकवली

ओसरगाव येथील टोल नाक्यावर सकाळपासून टोल वसुली सुरू.;मोठा पोलीस बंदोबस्त..

▪️राजकीय पक्षाची नेतेमंडळी ओसरगाव टोलनाक्याबाबत काय करतात याकडे जनतेचे लक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ओसरगाव येथील टोल नाक्यावर सकाळी आठ वाजल्यापासून टोल वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. टोल वसुलीवेळी कुठलाही अनुचित…

वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही,या कारणास्तव कलमठ ग्रामस्थांनी वीज कार्यालयाला ठोकले टाळे..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही, अश्या प्रकारे कणकवली तालुक्यातील कलमठ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. गेले तीन दिवस रात्री ११ वाजता लाईट…

..अखेर कणकवली मराठा मंडळ रोड वर पडलेला वटरूक्ष हटवून रस्ता वाहतुकीस खुला.

▪️माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची घटनास्थळी धाव तर,मुख्याधिकारी, कर्मचाऱ्यांची तात्काळ कार्यवाही.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील मराठा मंडळ रोडवर वादळी वाऱ्यामुळे आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास झाड पडल्यामुळे हा रस्ता…

कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्याने मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्यावर वटवृक्ष कोसळल्याने वीज तारांचे मोठे नुकसान,वीज पुरवठा ठप्प..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सायंकाळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कणकवली शहरातील मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज मोठ वटवृक्ष कोसळला. हा वृक्ष वीज तारांवर कोसळल्याने बिजलीनगर भागातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. हा…

अपंगत्वावर मात करून बारावी मध्ये 93% मिळविलेल्या यज्ञेश पोकळे ला राष्ट्रवादी काँग्रेस कडून कौतुकाची थाप..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. यज्ञेश पोकळे या विद्यार्थ्याने बारावी मध्ये आपल्या अपंगत्वावर मात करून बारावी मध्ये 93% मिळविले त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यज्ञेशचे अभिनंदन केले व…

नितेश राणे यांनी स्टंटबाजी करण्यापेक्षा महसूल विभागातील रिक्त पदे भरावीत.;नगरसेवक सुशांत नाईक.

▪️कणकवली तालुक्यात तलाठ्यांची २० पदे रिक्त,कणकवली मतदारसंघ समस्यांनी ग्रस्त. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. अमावस्या पौर्णिमेला मतदारसंघात अवतरणाऱ्या आ. नितेश राणे यांनी सोमवारी महसूल विभागात भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना झापण्याची स्टंटबाजी…

१२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नी आ. वैभव नाईक, सतीश सावंत उद्या घेणार जि.प.मुख्य कार्यकाऱी अधिकाऱ्यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये जूनपासून एकही शिक्षक उपलब्ध असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा गंभीर प्रश्न असून याबाबत…

बुधवळे सरपंच संतोष पानवलकर शिवसेनेतच खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची घेतली भेट..

▪️कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नसल्याचे केले जाहीर.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप…

जी-20 अंतर्गत कणकवली कॉलेजमध्ये एकदिवसीय वेबिनार संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मानवाला पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी जागतिक पातळीवर विचार करून स्थानिक पातळीवर कृती केली पाहिजे असे मत…

कणकवली नगरपंचायत चा प्रशासक पदभार प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी स्विकारला..

▪️माजी नगराध्यक्ष नलावडे,उपनगराध्यक्ष हर्णे यांच्यासह माजी नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत च्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कणकवली नगरपंचायत चा प्रशासक चा कार्यभार कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश…

You cannot copy content of this page