Category: देवगड

🛑चिंदर येथे दोन नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह.

🖋️लोकसंवाद /- आचरा. चिंदर अपराजवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे रविवार २ नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहा दिवशी सकाळी ९ वाजता…

🛑आचरा पंचक्रोशीत विजेचा लपंडाव; नागरिकांचा संताप वाढला..

🖋️लोकसंवाद /- आचरा. आचरा गावात गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कालपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे लाईट गेल्यावर 2 ते 3 तास…

🛑गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा अनोखा उपक्रम,पहिला दिवा महाराजांच्या चरणी अर्पण करत साजरी केली दिवाळी..

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या मावळ्यांनी नरक चतुर्दशी दिवशी पहिला दिवा आमच्या राजांना हा उपक्रम बुधवळे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रज्वलित करत दिपोत्सव…

🛑रंगभूमीवरील अवलिया कै रघुनाथ कदम यांना अक्षरसिंधु ची आदरांजली.

🖋️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग,देवगड,वळिवंडे चे सुपुत्र,ज्येष्ठ दिग्दर्शक आणि रंगकर्मी रघुनाथ कदम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.अक्षरसिंधू परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. मुळात मुंबई डिलाईल रोड येथील उत्कर्ष नाट्य…

🛑देवगड जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांची नियुक्ती..

🖋️लोकसंवाद /- देवगड. जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने देवगड तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघटनेच्यादृष्टीने सभेचे आयोजन आज तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यासाठी प्रमुख या नात्याने जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी अर्थात…

🛑याज्ञिक परीक्षेत वायंगणी गुरूकूलचे घवघवीत.!

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. पुणे येथे झालेल्या याज्ञिक परीक्षेसाठी मालवण-वायंगणी येथील स्मार्त गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यात स्मार्त प्रवेश परीक्षेत कुशल दामले (वेंगुर्ला) व वेदांत गोगटे (वेतोरे) यांनी…

🛑वायंगणी नळेकर वाडी ग्रामस्थांचा दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

🖋️लोकसंवाद /- आचरा. उबाठा सेनेचा बालेकिल्ला असलेल्या वायंगणी गावात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सुरुंग लावत वायंगणी नळेकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा मंगळवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

🛑भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि पर्यावरण अभ्यासक बसवंत बाबाराव यांचा विद्यार्थ्यांशी संवाद सागर,खडक आणि निसर्गाचा शोध.

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. वनराई संस्था,पुणे व एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त ‘परिवर्तन’ प्रकल्पाअंतर्गत दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्‍यात प्रसिद्ध भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि वनराईचे पर्यावरण…

🛑मालवण महसूल सेवक संघटना नागपूर येथील आंदोलनात सहभागी..

🖋️लोकसंवाद /-आचरा-अर्जुन बापर्डेकर. महाराष्ट राज्य महसूल सेवक संघटना यांच्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा महसूल सेवक संघटना आणि मालवण तालुका महसूल सेवक संघटना यांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलन दिनांक 12 सप्टेंबर 2025 पासून सुरु…

🛑जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत श्री तारादेवी फुगडी ग्रुप केळूस प्रथम.

🖋️लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री रामेश्वर संस्थान कसबा आचरे, तालुका मालवण गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने श्री देव रामेश्वर मंदिरात देवूळवाडा मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात…

You cannot copy content of this page