कणकवली शहरातील ४७२ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया पूर्ण.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
उर्वरित कुत्र्यांवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणार.. ✍🏼लोकसंवाद /-कणकवली. कणकवली नगरपंचायत मार्फत गेले काही दिवस ‘सुरु •असलेली भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या मोहिमेत आतापर्यंत 472 भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष…
