Category: स्थळ

मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. ०७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 ODF+2 साठी आडेली ग्रामपंचायतीची केंद्रीय समितीकडून तपासणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.   स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 ODF+2 साठी केंद्रस्तरीय समितीकडून आडेली ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली.ODF+2 साठी वेंगुर्ले तालुक्यातून आडेली या एकमेव ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.   यावेळी याअंतर्गत मंदिरे, सार्वजनिक…

तळेरे येथील खारलँड विकास विभागाचे कार्यालय देवगड येथे स्थलांतरित करा.;आम. नितेश राणेंची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यात तळेरे येथील खारलँड विकास विभागाचे कार्यालय देवगड येथे स्थलांतरित करण्याची मागणी आ. नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. देवगड तालुक्यातील बहुतांश…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वाधिक डिझेल परतावा द्या.;आ. नितेश राणेंनी मत्स्य विभागाचे सहआयुक्त महेश देवरेंकडे केली मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मच्छीमार व्यावसायिकांना डिझेल परतावापोटी चा निधी येत्या काही दिवसांत शासनाकडे जमा होणार आहे. यातील जास्तीत जास्त निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिझेल परताव्यापोटी द्यावा अशी मागणी आमदार नितेश…

कळसुलकर च्या माजी विद्यार्थी सभासदांची रविवारी सभा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूल च्या येत्या शतकोत्तर रौप्य महोत्सव आणि विकासासंदभाँत विचारविनिमय करण्यासाठी शाळेच्या सवँ बँचच्या माजी विद्यार्थी, सभासद, पालक यांची सभा रविवारी…

जिल्हा बँकेची प्रगती राज्यात नव्हे तर देशात एक नंबर ठरणार असल्याचा विश्वास.;निलेश राणे

▪️चौके शाखेच्या एटीएम सेंटरचे माजी खासदार मान.निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. अतिशय धडाडीने, कल्पकतेने आणि वेगाने काम करणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे नेतृत्व पाहता…

कुडाळ येथे ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ दिवाणी न्यायालय येथे दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग…

विद्युत तारांचा शॉक लागून १५ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या वायरमन धनंजय फालेचे अखेर निधन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरा नजीक विद्युत कामावर काम करताना विद्युत तारांचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या महादेवाचे केरवडे येथील कंत्राटी वायरमन धनंजय फाले (वय २६) याचे उपचारादरम्यान…

सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेची उद्या ५ ऑगस्ट रोजी बैठक..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची तातडीची बैठक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता अनंत मुक्ताई हॉटेल कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र…

भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या प्रयत्नाने विकास कामांवरील स्थगिती उठली..

▪️स्थगिती उठविल्या बद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निलेश राणे यांनी मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडी सरकारने कुडाळ व मालवण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थगिती आणलेल्या विकास कामांवरील स्थगिती…

You cannot copy content of this page