🛑मल्लसम्राट प्रतिष्ठान,सावंतवाडी दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्लसम्राट केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन..
▪️सावंतवाडीत रविवारी रंगणार कुस्तीचा थरार… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती.कुस्ती या खेळाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि ना. श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ…
