🛑लोरे येथे महायुतीचे उमदेवार श्री. नारायण राणे यांच्या प्रचाराची झंजावाती सुरुवात…
▪️घरोघरी जावून शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली मतदारांची भेट.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 येथे भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव गांगोचाळा मंदिर…
