🛑कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पार्थ धुरी , ऋग्वेद नाईक यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदिप्प्यमान यश.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे ) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत क. म. शि. प्र. मंडळ संचलित कुडाळ येथील इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलच्या शहरी सर्वसाधारण…
